समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास गती द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
समृद्धी महामार्ग, कोकण सागरी महामार्ग व एक्स्प्रेस वे आणि वांद्रे वर्सोवा सीलिंक प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास आणखी गती देण्यात यावी....
राज्यातल्या सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करायला राज्य सरकारची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यापूर्वी ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती तिथून पुढे सुरू करण्यासंदर्भातला...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत, शासकीय अधिकार्यांलकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचं सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे, वकीलांना अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळणं महत्वाचं असल्यानं...
कार्तिकी यात्रा आयोजित करण्यासंदर्भात विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीकडून प्रशासनाला प्रस्ताव सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिकी यात्रा व्हावी अशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची इच्छा असून, शासन निर्णयाच्या अधीन राहून वारी व्हावी, याकरता जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती, मंदिर समितीचे सहअध्यक्ष...
राज्यात यापुढे दररोज ७०० मेट्रीक टन ऑक्सीजनची गरज लागली तर, पुन्हा टाळेबंदीचा मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात यापुढे कोविड रुग्णांसाठी दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली ,तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावला जाईल, असा ईशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राज्याची...
लातूर महानगरपालिका शहरात ५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर महानगरपालिकेने ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला मान्यता दिली आहे.
काल झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासह विविध ३४ विषयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती महापौर विक्रांत...
माघवारी जया शुध्द एकादशी निमित्त आज पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न
मुंबई (वृत्तसंस्था) : माघवारी जया शुध्द एकादशी निमित्त आज पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. विठ्ठलाची पूजा मंदीर समितीच्या सदस्य अॅड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत, तर रुक्मिणी मातेची पूजा मंदीर...
पेट्रोल-डिझेलवर लिटरमागे एक रुपया अतिरीक्त कर लादण्याचा प्रस्ताव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर लिटरमागे एक रुपयाचा अतिरीक्त कर लादण्याचा निर्णय अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात प्रस्तावित केला आहे.
यातून जमा होणारा सुमारे अठराशे कोटींचा निधी...
क्रांतीकारी संत सेवालाल महाराजांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन
मुंबई :- थोर समाजसुधारक, क्रांतीकारी संत सेवालाल महाराजांनी समाजातील अज्ञान, अनीती, अंध:श्रद्धा, व्यसनाधीनता, जातीव्यवस्थेसारख्या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. समाजात महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. सत्य आणि अहिंसा हाच खरा...
पर्यावरण दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन येथे वृक्षारोपण
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे चाफ्याचे रोप लावले. प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनासाठी किमान एक रोप लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन...









