महाराष्ट्रात ज्युईश वारसा स्थळे विकसित करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
जेरुसलेम-मुंबई महोत्सवाचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि जेरुसलेमच्या महापौरांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : इस्राईल आणि महाराष्ट्राचे घनिष्ठ संबंध आहेत. हे संबंध येणाऱ्या काळात अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी ठाणे, रायगड आणि मुंबई येथे ज्युईश...
महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. नितीन बबनराव गावडे
मुंबई : महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या काल झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी डॉ. नितीन बबनराव गावडे यांची बिनविरोध निवड झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी म्हणून राज्याचे होमिओपॅथी उपसंचालक तथा रा.आ. पोदारआयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता...
ज्येष्ठ विचारवंत स्व.नंदकिशोर नौटियाल यांच्या ‘एक महानगर, दो गौतम’ कादंबरीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार व लेखक स्व. नंदकिशोर नौटियाल यांच्या 'एक महानगर ,दो गौतम' या कादंबरीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे झाले. यावेळी माजी...
शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिंदू -उद्धव ठाकरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातील शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिंदू असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज जळगाव इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
शेतक-याला कर्जमुक्तीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी महात्मा जोतिराव फुले...
नाशिकमध्ये राज्यस्तरीय वकील परिषद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक शहरात आजपासून दोन दिवसीय राज्यस्तरीय वकील परिषद होत असून, या परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे.
या परिषदेच्या दुस-या दिवशी...
अहमदनगर इथं आंतरराष्ट्रीय सहकार संवाद आणि मेळावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पतसंस्था चळवळ ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर रुजली असून, या सेवा देणाऱ्या संस्था असल्यानं सहकारी पतसंस्थांनी नियमांचं पालन करुन पारदर्शक कारभार करावा, असं प्रतिपादन सहकार आणि...
शिवसेनेनं स्वार्थासाठी सत्तास्थापन केल्याची टीका -विनोद तावडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनादेशाचा अवमान करून शिवसेनेनं स्वार्थासाठी सत्तास्थापन केली अशी टीका,भाजपा नेते विनोद तावडे यांनी नवी मुंबईतल्या नेरूळ इथं पत्रकार परिषदेत केली.
महाविकास आघाडीला कसं पराभूत करता येईल...
मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी १६ इतर शुल्कांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी आता १६ इतर शुल्कांचा समावेश करण्यात आला आहे.
अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतल्या व्यावसायिक आणि बिगर...
पुणे मेट्रोच्या तीन मार्गीका येत्या २०२२ पर्यत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुणे मेट्रोच्या तीन मार्गीका येत्या २०२२ पर्यत कार्यान्वित होतील असा विश्वास माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे जिल्हा विकास...
अवैध मासेमारी रोखण्यासाठी मच्छिमार बंदरांवर सीसीटीव्ही बसविणार – मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची...
मुंबई : अवैध मासेमारी रोखण्यासाठी मासेमारी बंदरांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी आज येथे दिले. तसेच मासेमारी करताना झालेल्या दुर्घटनेत मच्छिमार मृत्युमुखी पडल्यास त्याच्या...











