दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजना कार्यान्वित करा : वैशाली काळभोर
पिंपरी : दिव्यांग व्यक्तींसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभाग विभागाद्वारे अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यामध्ये संत गाडगे महाराज दिव्यांग कल्याणकारी योजनेद्वारे दोन दिव्यांग व्यक्तीने अदिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास...
पुणे जिल्हयात स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचे वितरण सुरु ; तक्रार प्राप्त होताच दुकानांची तपासणी...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत पुणे जिल्हयातील 13 तालुक्यात अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे. पुणे जिल्हा (ग्रामीण) मधील 1815 स्वस्त धान्य दुकानांमधून अन्न्धान्याचे...
वृत्तपत्र विक्रेते रामचंद्र रंगनाथ दळवी यांचे अल्पशा आजाराने निधन
पिंपरी : रामचंद्र रंगनाथ दळवी (वय 78) चिंचवड स्टेशन येथील वृत्तपत्र विक्रेते यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा...
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
पिंपरी : कोरोनोचे रुग्ण वाढत असल्यामुळे राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात आणि पुणे, पिंपरीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरीमध्ये 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे. या...
मोशी प्राधिकरणातील मोकाट जनावरांचा होणार बंदोबस्त !
मोकाट कुत्रे, भटक्या जनावरांच्या त्रासापासून नागरिकांची होणार सुटका - भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांच्या मागणीवर 'क्विक ऍक्शन'
पिंपरी : मोशी, प्राधिकरण परिसरात मोकाट कुत्रे, भटकी जनावरे, त्यांच्याकडून...
नागरिकांनी समुदायाच्या भेटी दरम्यान अवलंबा पंचसूत्री
पिंपरी : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्यासुद्धा वाढायला लागली आहे. संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या लोकांना समाजसेवी संस्थांची मदत पोहोचू लागली. या निमित्ताने होणारी गर्दी, चर्चा, पत्रकार परिषद, सरकारी कार्यालयातील सभा या...
राज्य शासनाच्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिका करीता महानगरपालिकेच्या नेहरुनगर दवाखान्याची निवड
पिंपरी : गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत २०२१-२२ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नेहरुनगर दवाखान्याची राज्य शासनाच्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकरीता निवड झाली आहे. भोसरी रुग्णालय द्वितीय तर आकुर्डी रुग्णालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला...
छत्रपती राजर्षीशाहू महाराज यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त आम आदमी पार्टी तर्फे अभिवादन
पिंपरी : छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचा जन्मदिवस म्हणजेच "सामाजिक न्याय दिवस" राजर्षी शाहू महाराज यांच्या के. एस. बी. चौक चिंचवड स्टेशन रोडवरील पुतळ्यास आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या...
‘चेस दी व्हायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावरील कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण
पुणे :'चेस दी व्हायरस' संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य...
कामगार नेते इरफान सय्यद यांच्या वाढदिनी सेवाकार्याचे आयोजन
वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका ; इरफान सय्यद यांचं आवाहन
पिंपरी : कामगार नेते, महाराष्ट्र शासन कामगार सल्लगार समिती सदस्य, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघाचे राज्य उपाध्यक्ष...











