केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ मधे घेतलेल्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावर महिला उमेदवारांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२२ मधे घेतलेल्या स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा पहिले तीन क्रमांक महिला उमेदवारांनी पटकावले आहेत. देशभरातून प्रथम क्रमांकावर ईशिता किशोर, दुसऱ्या...

परकीय व्यापार महासंचालनालयाकडून कफ सिरप चाचणीबाबत अधिसूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व कफ सिरप निर्यातदारांनी कफ सिरप निर्यातीची परवानगी मिळण्यापूर्वी १ जुन पासून त्यांच्या उत्पादनांची चाचणी सरकारी प्रयोगशाळांमध्ये करणं आवश्यक असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या परराष्ट्र...

दोन हजार रुपयांच्या नोटा आजपासून बँकेतून बदलून घेता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात बँकांनी आजपासून २ हजार रुपयांच्या चलनी नोटा स्वीकारायला सुरुवात केली आहे. बँकांनी बदलून दिलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांची  संख्या, रक्कम तसंच या चलनाद्वारे बँकेत जमा...

लॉन्ड्रिंग घोटाळा प्रकरणी जयंत पाटील यांची चौकशी

मुंबई (वृत्तसंस्था) : कथित मनी लॉन्ड्रिंग घोटाळा प्रकरणी  सक्त वसूली संचालनालय आज राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जयंत पाटील यांची चौकशी करत आहे. या घोटाळ्याच्या संदर्भात ईडीनं जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा समन्स...

भारतातून बाहेर नेण्यात आलेल्या 231 पुरातन वस्तू गेल्या 9 वर्षांत भारतात परत आणल्या –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातून बाहेर नेण्यात आलेल्या 231 पुरातन वस्तू गेल्या 9 वर्षांत भारतात परत आणण्यात आल्या असल्याची घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी...

संपूर्ण जग अन्न, इंधन, खते आणि औषधांच्या जागतिक पुरवठा साखळीत नवीन आव्हानांचा सामना करत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पोर्ट मोरेस्बी इथं पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मारापे यांच्यासोबत इंडो-पॅसिफिक बेटांच्या मंचाच्या - तिसऱ्या शिखर परिषदेच्या सह- अध्यक्ष स्थानी होते. संपूर्ण...

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येणं हे तीर्थयात्रेसारखं असल्याचं महाराष्ट्राच्या राज्यपालांचे प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) : देशाच्या इतिहासात क्रांतिकारकांना देण्यात येणारी हीन वागणूक लक्षात घेऊन वर्तमानात या अन्यायाला सुधारून सर्व क्रांतिकारकांना योग्य गौरवित करण्याची आवश्यकता असल्याचं महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी प्रतिपादन...

हमाल माथाडी कामगारांना संरक्षण देणारा कायदा मोडीत काढण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हमाल माथाडी कामगारांना संरक्षण देणारा कायदा मोडीत काढण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल आहे. अहमदनगर ...

जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि आरोग्यविषयक प्रयत्त्नांसाठी भारत कटिबद्ध आहे – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यात आपल्याला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि संपूर्ण जग अधिक आरोग्यपूर्ण करण्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न करण्यास भारत कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्याच्या डेटाचा अहवाल तयार ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व बॅंकांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेने,सर्व बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचा डेटा आणि संबंधित खात्यात जमा होणारी रक्कम यांचा अहवाल दररोज तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मागणीनुसार बँकांना तशी...