संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुंबई : थोर समाजसुधारक आणि कीर्तनकार संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी संत गाडगेबाबा महाराज...
ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील २६० रहिवाशांना नवीन घरे; १५ मार्चला म्हाडा काढणार सोडत
मुंबई : ना.म जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील ज्या रहिवाशांनी पुनर्विकासाच्या कामासाठी घरे मोकळी करून दिली अशा 260 रहिवाशांना म्हाडामार्फत 15 मार्च 2020 रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये नवीन घरे दिली जावीत अशा सूचना...
गिरणी कामगारांच्या ३८३५ घरांसाठी एक मार्च रोजी सोडत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जास्तीत जास्त गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्यासाठी शासन सकारात्मक
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील गिरणी कामगारांच्या सक्रिय सहभागामुळेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घरे मुंबईतच मिळावी...
पक्ष वेगळे असले तरी मनं एक असतात : आमदार भरत गोगावले
महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ आणि हिरकणी महिला संघाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन
महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाच्या वतीने आमदार गोगावले यांचा सत्कार
पिंपरी : राजकीय प्रतिनिधींचे पक्ष वेगळे असले तरी...
जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान उद्या अहमदाबाद इथल्या जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
प्रधानंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं आतापर्यंत ५० हजार ८५० कोटी रुपयांचं वाटप शेतकऱ्यांना केली आहे. या महिन्याच्या २० तारखेपर्यंत ८ कोटी ४६ लाख...
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता यावा यासाठी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्ग होऊ नये यासाठीचा खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिकांनी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळावा असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.
नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया...
आशियायी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताची एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांची कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई कुस्ती चषक स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतानं एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं जिंकली.
नवी दिल्लीत सुरु असणा-या या स्पर्धेच्या कालच्या सामन्यांमधे ५७ किलो वजनी गटात...
देवेंद्र फडनवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत – भैयाजी जोशी
मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीचं कामकाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित सुरु आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
आघाडीतल्या घटकपक्षांमधे कोणतीही धुसपूस नाही. समन्वयानं सर्वजण करत...
नवीन प्रभाग रचनेबाबत काँग्रेस समाधानी नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येणार नसतील तर सर्व ११५ जागा स्वबळावर लढण्याची काँग्रेसची क्षमता आणि तयारी असल्याचं पक्षानं म्हटलं आहे.
पक्षाचे...











