वर्षभरात नियंत्रण रेषेवर दोन हजार ३३५ वेळा युद्धबंदीचं उल्लंघन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ३० मे २०१९ ते २० जानेवारी २०२० या काळात जम्मूतल्या नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचं उल्लंघन दोन हजार ३३५ वेळा झाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी...

शुक्रवारी प्रधानमंत्री कोक्राझारमध्ये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बोडो करारावर स्वाक्षरी झाल्यानिमित्त आसाममधे कोक्राझार इथं येत्या सात तारखेला होणा-या समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. चार लाखांहून अधिक लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित...

कोरोना प्रतिबंधांसाठी चीनला मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी-सेव्हन या आघाडीच्या सात औद्योगिक देशांच्या गटानं जागतिक आरोग्य संघटना, युरोपीय संघ आणि चीनसोबत काम करायची तयारी दाखवली आहे. या संकटाला तोंड...

जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक कर्करोग दिन आहे. या निमित्तानं आज संपूर्ण जगात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आरोग्य क्षेत्रातल्या सर्व तज्ज्ञांना...

वहीदा रहेमान यांना किशोर कुमार पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री रहेमान यांना आज मध्यप्रदेश सरकारकडून दिला जाणारा किशोर कुमार पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत वहीदा रहेमान यांच्या निवासस्थानी मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री...

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ७३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ७३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी दिली. काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी...

मंदी रोखण्यासाठी आधीच्या सरकारसारखा केवळ देखावा म्हणून खर्च करण्याची चूक हे सरकार करणार नाही,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंदी रोखण्यासाठी आधीच्या सरकारसारखा केवळ देखावा म्हणून खर्च करण्याची चूक हे सरकार करणार नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या काल नवी दिल्ली इथं...

जागतिक बँकेचं आवाहन / कोरोना विषाणूला प्रतिबंध कारण्यासाठीच्या योजलेल्या कृती कार्यक्रमाचा मंत्रिगटाकडून आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूविरुद्ध जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याचं आवाहन जागतिक बँकेनं केलं आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशांना तातडीनं मदत करणं शक्य व्हावं, यादृष्टीनं आर्थिक आणि...

‘गावातील रस्ते महामार्गांना जोडा’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करावा. हा आराखडा तयार करताना महत्वाच्या रस्त्यांच्या कामांचे प्राधान्य...

१९ वर्षाखालच्या विश्वचषकात भारत अंतिमफेरीत, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य सामना, भारतानं दहा गडी राखून जिंकला. पाकिस्ताननं विजयासाठी १७३ धावांचं...