शिवभोजन थाळीचा पहिल्याच दिवशी राज्यातील ११ हजार ४१७ नागरिकांनी घेतला लाभ – अन्न व...
मुंबई : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात पहिल्याच दिवशी ११ हजार ४१७ नागरिकांनी या भोजनाचा लाभ घेतल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री...
परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात १३ हजार ३०४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशी गुंतवणूकदारांनी भारताच्या भांडवली बाजारात जानेवारी महिन्यात आत्तापर्यंत १ हजार ६२४ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. देशभरातल्या गुंतवणुकिविषयी प्रकाशित झालेल्या ताज्या माहितीतून ही आकडेवारी...
भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा “भारत पर्व-2020” महोत्सव नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर सुरु झाला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा “भारत पर्व-2020” महोत्सव नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर कालपासून सुरु झाला. हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. भारतीयांना आपल्या देशातील विविध...
नमामि गंगे अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातली पाच दिवसांची गंगा यात्रा आजपासून पासून सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नमामि गंगे अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातली पाच दिवसांची गंगा यात्रा आजपासून पासून सुरू होत आहे. बिजनौर आणि बल्लीआ इथून यात्रेला सुरुवात होईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...
गगनयान मोहीम ही 21 व्या शतकात भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी ठरेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रस्तावित गगनयान मोहीम ही 21 व्या शतकात भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमात देशवासियांशी संवाद...
चीनमधे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येमध्ये वाढ.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणू संक्रमणामुळे आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २ हजार ६४ लोक बाधित झाले आहेत. या विषाणूचा प्रसार वाढतच असल्याचं चीनचे अध्यक्ष...
प्रजासत्ताक दिनानिमित्त एअर इंडियाचा आगळावेगळा प्रयोग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैद्राबाद या विमानतळांवरच्या प्रवाशांना खास कारागिरांनी निर्माण केलेले ३० हजारांहून अधिक ध्वज देऊन एअर इंडियानं वेगळ्या प्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा...
फिलिपीन्स अधिकाऱ्यांनी ताल ज्वालामुखीबाधित परिसर रिकामा करण्याचे आदेश घेतले मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपीन्स अधिकाऱ्यांनी आज ताल ज्वालामुखीबाधित परिसर रिकामा करण्याचे आदेश मागे घेतले. मात्र तिथल्या रहिवाशांनी स्थलांतरासाठी तयार रहावं, असा इशाराही दिला आहे.
दोन आठवड्यांपूर्वी उद्रेक झालेल्या ताल...
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णाचा तर लिएंडर पेसचा उपांत्यपूर्व फेरीत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेलबर्न इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत आपापल्या साथीदारांसह, भारताच्या रोहन बोपण्णानं उपांत्यपूर्व फेरीत, तर लिएंडर पेसनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
आपली...
जॉर्ज फर्नांडीस, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि पेजावर मठाचे स्वामी विश्वेशतिर्थ यांना मरणोत्तर पद्म...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल १४१ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात सात पद्मविभूषण, पद्मभूषण १६ आणि ११८ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यात ३४ महिला, १८...











