मेट्रो कारशेडच्या इतर पर्यायी जागेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विचार

मुंबई (वृत्तसंस्था) : मेट्रो कारशेडच्या जागेला स्थगिती दिल्यामुळे इतर पर्यायी जागेसंदर्भात काम सुरु असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पात लक्ष घालत असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं...

सुरक्षित मुंबईसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून सुरक्षित मुंबईसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करायच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिका-यांना दिल्या आहेत. ते मुंबईत पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या पोलीस...

जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात एकदिवसीय ‘राष्ट्रीय लोकअदालत’ उपक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात काल आयोजित एकदिवसीय ‘राष्ट्रीय लोकअदालत’ उपक्रमात जवळपास ७ हजार ७०० प्रकरणं निकाली काढण्यात आली. दोन्ही प्रदेशात विविध ठिकाणी...

न्यायव्यवस्थेच्या निर्णयप्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत विचार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेच्या निर्णयप्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत विचार करायला हवा असं सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी म्हटलं आहे, ते नागपूरात उच्च न्यायालय वकील संघटनेनं त्यांच्यासाठी आयोजित...

हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीन चहापानाचा कार्यक्रम होणार आहे, तर विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्षांची बैठक आयोजित करण्यात...

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसक निर्दशानांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालमध्ये काल झालेल्या हिंसक निर्दशानांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निषेध केला आहे. हिंसाचारात सहभागी होणा-यांवर कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. नागरिकांनी कायदा हातात...

मेघालयात आज १३ तासांसाठी संचारबंदी शिथिल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेघालयात आज संचारबंदी १३ तासांसाठी शिथिल केली आहे. लुमदिनगिरी आणि पूर्व खासी डोंगराळ प्रदेश इथे सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल राहील. त्यांनंतर...

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. आपल्या ट्विटर संदेशात मोदी म्हणाले की पटेल यांची कर्मठ देश सेवा सर्व भारतीयांना सदैव...

कॅबिनेट मंत्री जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल

मुंबई : मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील श्री. जयंत पाटील व श्री. छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली...

जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीत एकवाक्यता आणण्यासाठी अधिनियमात 22 सुधारणा

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय वस्तू व सेवा कर तसेच राज्य वस्तू व सेवा कर यांची दुहेरी आकारणी राज्यांतर्गत व्यवहारांवर होते. 01 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय वस्तू व सेवा कर...