फिनलँडच्या प्रधानमंत्री पदासाठी माजी परिवहन मंत्री साना मरिन यांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिनलँडच्या सोशल डेमोक्रेट पक्षाने प्रधानमंत्री पदासाठी माजी परिवहन मंत्री साना मरिन यांची निवड केली आहे. फिनलँडच्या इतिहासात मारिन या सर्वात कमी तरुण प्रधानमंत्री बनल्या आहेत. माजी...

जागतिक स्तरावर शस्त्रांच्या व्यापारात २०१८ साली पाच टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर शस्त्रांच्या व्यापारात २०१८ साली पाच टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेच्या अहवालानुसार अमेरिकेनं या व्यापा-यात आपला दबदबा कायम ठेवल्याचं...

वाडा संघटनेनं रशियावर जागतिक क्रीडास्पर्धेत भाग घेण्यास घातली बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाडा अर्थात, जागतिक उत्तेजक चाचणी विरोधी संघटनेनं रशियावर जागतिक क्रीडास्पर्धेत भाग घेण्यास बंदी घातली. टोकियो इथं २०२० मध्ये होणारी ऑलिंपिक स्पर्धा आणि २०२२ मध्ये बिजिंग...

माथेरानमधल्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये, क्रीडासंकुलासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद

मुंबई (वृत्तसंस्था) : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधल्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये, आणि क्रीडासंकुलासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद करायला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तत्वतः मान्यता दिली आहे...

२०२२ ला होणा-या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेच्या २०२२ मधे होणा-या निवडणुका भाजपा स्वबळावर लढेल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त म्हटलं आहे, ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. भाजपा या महिन्याच्या अखेरपर्यंत...

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून बंदमुळे आसाममध्ये जनजीवन विस्कळीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून विविध संस्थांनी पुकारलेल्या बंदमुळे आसाममधे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आसामच्या वरच्या भागात दुकानं बंद ठेवण्यात आली असून, रहदारीही बंद आहे. राजधानी...

नागरिकत्व सुधारणा विधेयक ईशान्येकडील राज्यांच्या आणि देशांच्या हिताचं – कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयक ईशान्येकडील राज्यांच्या आणि देशांच्या हिताचं आहे, असं मत संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते संसदेबाहेर बातमीदारांशी बोलत होते. हे विधेयक संसदेत...

नवी दिल्लीत झालेल्या आगदुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ४३ जणांना राज्यसभेत वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत काल झालेल्या आगदुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ४३ जणांना राज्यसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. ही घटना दुदैवी आणि वेदनादायक असल्याचं मत उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी यावेळी...

राजकीय कोंडी संपवण्यासाठी जनतेनं नवीन सरकारी नेतृत्वाची थेट निवड करावी – इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय कोंडी संपवण्यात कायदा यंत्रणाना अपयश आल्यास जनतेनं नवीन सरकारी नेतृत्वाची थेट निवड करावी असं, इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्हू यांनी म्हटलं आहे. संसद बरखास्त होण्याची शक्यता...

सिंगापूरमध्ये रंगणार अतूल्य भारत उपक्रमाचा रोड शो

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंगापूरमध्ये अतूल्य भारत उपक्रमाचा रोड शो होणार आहे. या रोड शोमुळे भारतीय पर्यटन क्षेत्रातल्या कंपन्यांना सिंगापूरमधल्या व्यवसायिकांशी संपर्क साधता येईल, अशी माहिती भारत पर्यटन विभागाच्या...