सार्क सदस्य देशांनी दहशतवाद आणि दहशातवादाला समर्थन देणाऱ्यांविरोधात प्रभावी उपाययोजना आखाव्यात – प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आशियाई देशांनी दहशतवाद आणि त्याला सहाय्य करणा-यांना नामोहरम करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
सार्क गटाच्या स्थापना दिनानिमित्त सार्कच्या...
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ आज लोकसभेत मांडलं जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नागरीकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ सादर केले जाणार आहे. काही निवडक श्रेणीतील अवैध स्थालांतरितांना सवलत देण्यासाठी सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करणं हा या विधेयकाचा उद्देश आहेत....
दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून केला पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून पराभव केला, आणि तीन सामन्याच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी साधली.
भारताने विजयासाठी दिलेल्या...
नेपाळ इथं सुरु असलेल्या 13व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धामधे भारतानं शंभरहून अधिक सुवर्ण पदकांसह...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरु असलेल्या 13व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धामधे भारतानं शंभरहून अधिक सुवर्ण पदकांसह दोनशेहून अधिक एकूण पदकांची कमाई केली आहे.
स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारत दोनशेहून...
भारत आणि मॉरिशस देशांमध्ये बहुउद्देशी द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये परस्पर हिताच्या मुद्यांवर काम करण्यासाठी बहुउद्देशी द्विपक्षीय संबंध निर्माण व्हावेत यासाठी एकत्रितपणे काम करायला सहमती दर्शवली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र...
विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी वर्धा जिल्हा परिवहन विभागानं सुरु केली विशेष मोहीम
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी वर्धा जिल्हा परिवहन विभागानं विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेअंतर्गत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅनच्या तपासणी करून, स्कूल बस...
महाविकास आघाडीच्या सरकारनं सत्तेत आल्यापासून केवळ विकासकामांना स्थगिती दिल्यामुळे कोकणासह संपूर्ण राज्यातली विकासकामं ठप्प
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीच्या सरकारनं सत्तेत आल्यापासून केवळ विकासकामांना स्थगिती दिल्यामुळे कोकणासह संपूर्ण राज्यातली विकासकामं ठप्प झाली आहेत असा आरोप, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...
सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमत काल ५८० ट्रक इतक्या कांद्याची विक्रमी आवक झाली
मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमत काल ५८० ट्रक इतक्या कांद्याची विक्रमी आवक झाली. यामुळे त्यामुळे २० हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेलेले कांद्याचे दर काल सुमारे...
इस्राएल इथल्या गाझा भागात आज सकाळी इस्राएली हवाई दलानं केला हल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्राएल इथल्या गाझा भागात आज सकाळी इस्राएली हवाई दलानं हल्ला केला. दक्षिण भागात पॅलेस्टाईनच्या समर्थकांनी काल केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हमास सैन्य दलाच्या दोन...
देशभरातल्या २४ राज्यांमधे ७९९ वन धन य़ोजना सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या २४ राज्यांमधे ७९९ वन धन य़ोजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे १२ लाख आदिवासींना आपल्या शेतातल्या मालाला थेट बाजारपेठत नेता येईल. नुकत्याच झालेल्या...











