महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नवीन वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार राज्य...

पुढची पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात असेल : खासदार संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) : सत्ता स्थापनेबाबत भाजपाकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं स्पष्ट करत पुढची पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात असेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. आज सकाळी घेतलेल्या वार्ताहर...

लघु मध्यम वृत्तपत्रांच्या समस्यांचे निवेदन उपसंचालकांना सादर

पुणे : जाहिरात संदेश प्रसारण धोरणातील जाचक अटी रद्द करून लघु व मध्यम वृत्तपत्रांना दिलासा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना देण्यात...

भ्रष्टाचार रोखण्यासाठी कॅग आणि महालेखा परिक्षकांनी नव्या पद्धतींचा विचार करावा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचार रोखण्यासाठी, कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परिक्षकांनी नव्या पद्धतींचा विचार करावा, कॅगची भूमिका फक्त आकडेवारी आणि प्रक्रियांपुरती मर्यादित न ठेवता त्यांनी सुशासनासाठी उत्प्रेरक म्हणून...

महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आमदारांच्या आज बैठका

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत, त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी...

अवकाळी पावासामुळे झालेल्या पिकनुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचं पथक तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाळी पावासामुळे महाराष्ट्रात झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकार्‍याचं पथक तीन दिवसांच्या दौर्‍यावर राज्यात येत आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर....

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसरा आणि दोन्ही संघांचा पहिलाच दिवसरात्र कसोटी क्रिकेट सामना आजपासून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा, आणि दोन्ही संघांचा पहिलाच दिवसरात्र कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलकाता इथं इडन गार्डन्स मैदानावर सुरु होणार आहे. दिवस-रात्र...

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली अनधिकृत वसाहती रहिवासी संपत्ती अधिकार नियमन कायदा २०१९ संमत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं अनधिकृतपणे राहणाऱ्या ४० लाख लोकांच्या वसाहतींना अधिकृत करणारा राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली अनधिकृत वसाहती रहिवासी संपत्ती अधिकार नियमन कायदा २०१९  संमत केला. या...

भारतीय नौदलाची मारक क्षमता वाढणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलासाठी जहाजविरोधी, विमानविराधी, तसंच किना-यावर मारा करणा-या १ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या नाविक तोफा विकण्याच्या निर्णयाबाबत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकी काँग्रेसला अधिसूचित केलं आहे. नाविक तोफांच्या खरेदीमुळे...

भारतीय पेटंट राजमार्ग कार्यक्रमाला प्रस्तावाला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळानं भारत पेटंट डिजाईन ,ट्रेडमार्क महानियंत्रक यांच्या अंतर्गत भारतीय पेटंट राजमार्ग कार्यक्रम प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. जपान पेटंट कार्यालया बरोबर प्रायोगिक तत्त्वावर तीन वर्षांसाठी हा...