कम्युनिटी रेडिओ सुरु करण्यासाठी ७११ उद्देशीय पत्रांचं वितरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण भारतात कम्युनिटी रेडिओ सुरु करण्यासाठी मागच्या महिन्याच्या शेवटपर्यंत एकूण ७११ उद्देशीय पत्र वितरित केली आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य...
सांगली जिल्ह्यात एफआरपीनुसार उसाचे पैसे एकरकमी द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : एफआरपीनुसार उसाचे पैसे एकरकमी द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज सांगली जिल्ह्यात आंदोलन केलं.
वांगी आणि पलुस रोडकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर अडवले आणि या वाहनांच्या चाकातील...
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकारण्यासाठी शिवसेनेनं भाजपसोबत सरकार स्थापन करावं : केंद्रीय राज्यमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस आघाडीसोबत सरकार स्थापन न करता भाजपसोबत सरकार स्थापन करावं, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष...
महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच कायम
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे...
मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीतून भाजपाची माघार
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २२ तारखेला होणाऱ्या मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा भाजपानं केली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. आशिष ...
राज्यातला अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याची शिवसेना खासदारांची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. राज्यातला अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करावी, या मागणीसाठी शिवसेना खासदारांनी संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या प्रागंणात आंदोलन...
संसदेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची विजेच्या मोटारीतून एंट्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हे आज संसदेत येताना विजेवरील मोटार गाडीत बसून आले. याबाबत पत्रकारांशी बोलताना जावडेकर म्हणाले की, प्रदुषणाच्या प्रश्नाबाबत सरकार आता हळूहळू...
मतदार यादीत नव्याने नाव नोंदविण्याची संधी ; 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2019 या...
पुणे : भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2019 च्या अहर्ता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रमाअंतर्गत दि. 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत दावे...
लोकशाही दिन बैठक संपन्न
बारामती : सर्व साधारण लोकशाही दिन मासिक बैठक तहसिलदार विजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे पार पडली.
या बैठकीस निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, नगरपरिषदेच मुख्याधिकारी योगेश...
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना बैठक संपन्न
बारामती : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना व स्वाभिमान योजनेबाबतची आढावा बैठक प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रांताधिकारी कार्यालय, प्रशासकीय भवन,...











