संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. अधिवेशनाचं कामकाज २० सत्रांमधे चालणार आहे. पुढच्या महिन्याच्या १३ तारखेपर्यंत कामकाज चालेल. संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरिकांचं कल्याण, सक्षमीकरण...

देशाचे 47 वे सरन्यायाधिश म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी पदभार स्वीकाराला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी भारताचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकाराला. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपराष्ट्रपती...

हाँगकॉगमधे कोवलून जिल्ह्यात हाँगकाँग पॉलिटेकनिक विद्यापीठात पुन्हा हिंसाचार उफाळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकॉगमधे कोवलून जिल्ह्यात हाँगकाँग पॉलिटेकनिक विद्यापीठात नव्यानं हिंसाचार उफाळला. निदर्शनं करणा-यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या फैरी झाडल्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून कार्यकर्त्यांनी पेट्रोलबॉम्ब टाकले. त्यामुळे अनेक ठिकाणी...

औरंगाबादमध्ये पुढच्या आठवड्यात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या जनजागृती निमित्त समता वाहन फेरीचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद शहरात पुढच्या आठवड्यात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या जनजागृती निमित्त सकाळी शहरातून समता वाहन फेरी काढण्यात आली. २२, २३ आणि २४ नोव्हेंबरला नागसेनवनात होणाऱ्या जागतिक बौद्ध...

श्रीलंकेच्या अध्यक्षपदी माजी संरक्षण सचिव गोताबाया राजपक्षे यांची निवड ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे माजी संरक्षण सचिव आणि अध्यक्षपदाचे उमेदवार गोताबाया राजपक्षे यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. गोताबाया यांना एकूण वैध मतांच्या 52 पूर्णांक 25 शतांश टक्के इतकी...

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळ फेरविचार याचिका दाखल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या वादग्रस्त जमीनीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळ फेरविचार याचिका दाखल करणार आहे. मंडळाच्या कार्यकारी समितीच्या लखनौ इथं झालेल्या बैठकीत...

लडाखसारख्या अती उंचावरील विशेष प्रकारच्या डिझेल वापराच्या विक्री केंद्राचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखसारख्या अती उंचावरील शीत प्रदेशात वापरायला योग्य अशा विशेष प्रकारच्या डिझेल वापराच्या विक्री केंद्राचा प्रारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाला. हे डिझेल इंडीयन...

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षांनी गेल्या अधिवेशनाप्रमाणेच सहकार्य करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षांनी गेल्या अधिवेशनाप्रमाणेच सहकार्य करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते नवी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते. नियमांनुसार सर्व...

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळच्या शहापूर आणि पूंछ भागातल्या भारतीय छावण्यांवर पाकिस्तानी सैन्यानं हातगोळ्यांचा मारा करत युद्धबंदीचं उल्लंघन केलं. प्रत्त्युतरादाखल भारतीय सैन्यानं जोरदार गोळीबार केला. भारतीय भागात कसल्याही...

मुंबई पोलिसांचा स्वरतरंग कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती

मुंबई : बृहन्मुंबई पोलिसांच्या स्वरतरंग 2019 या कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपस्थित राहून पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. पोलीस जीमखाना, मरिन ड्राईव्ह येथे आयोजित स्वरतरंग कार्यक्रमास मुंबई पोलीस...