राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संरक्षण खात्याची बदनामी करण्याच्या प्रवृत्तीला लगाम बसला – संरक्षण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयानंतर संरक्षण खात्यात होत असलेल्या व्यवहारांवर अविश्वास दाखवून विनाकारण खात्याची बदनामी करण्याच्या प्रवृत्तीला लगाम बसला आहे. असं संरक्षण...
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत – शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत असा आग्रह असल्याचं राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते नागपूर प्रेस क्लब इथं आयोजित...
संसदेचं हिवाळी आधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी उद्या बोलवली सर्व राजकीय पक्षांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी आधिवेशन सोमवारपासून सुरु होत असून याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी उद्या सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. लोकसभेचं कामकाज सुरळीत चालावं...
न्यू डेव्हलपमेंट बँकेचं विभागीय कार्यालय भारतात लवकर सुरु करावं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यू डेव्हलपमेंट बँकेचं विभागीय कार्यालय भारतात लवकर सुरु करावं, असं आव्हान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ब्रासिलिया इथं ब्रिक्स व्यापार परिषद आणि न्यू डेव्हलपमेंट...
जम्मू आणि कश्मीरमधे लवकरच विधानसभा निवडणूका – नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुरमू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीरमधे लवकरच विधानसभा निवडणूका घेतल्या जातील, असं जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुरमू यांनी सांगितलं. ते जम्मू विभागातल्या रेआसी जिल्ह्यात तलवारा इथं...
भाजपा विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मतदीसाठी घेतली राज्यपाल...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेन्द्र फडणवीस यांनी राज्यपालांना केली आहे. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी...
लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी राष्ट्रीय प्रेस दिनापासून सनदशीर आंदोलन
पुणे : महाराष्ट्र शासनाने संदेश प्रसार धोरण २०१८ (जाहीरात वितरण धोरण ) जाहीर करताना त्यात अत्यंत जाचक अटी व नियम समाविष्ट केले आहेत. त्यात दुरुस्ती करून शुद्धीपत्रकाव्दारे सुधारणा करण्यासाठी...
ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर मेसियस बोल्सोनोरो यांच्यात...
नवी दिल्ली : 11 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 नोव्हेंबरला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर मेसियस बोल्सोनोरो यांची भेट घेतली.
2020 च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात फळ पिकांवरील राष्ट्रीय समस्या आणि अडचणी विषयावर एकवीस दिवसांच्या प्रशिक्षण...
मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले कृषी विद्यापीठातल्या उद्यानविद्या विभागातर्फे फळ पिकांवरील राष्ट्रीय समस्या आणि अडचणी विषयावरील एकवीस दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
प्रशिक्षणाचं उद्घाटन कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथ यांच्या हस्ते...
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सादर केलेला माफीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्विकारला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सादर केलेला माफीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्विकारला असून त्यांच्या विरुद्ध दाखल अवमान प्रकरण कायमचं बंद करण्यात आलं आहे. 'चौकीदार...











