बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रहार जनशक्ती पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. पक्षाचे आमदार बच्चू कडू, आणि राजकुमार पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र त्यांना दिलं.
शेतातील पेरणी ते...
फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ह्या भारतीय जोडीची अंतिम...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे.
काल झालेल्या उपांत्य फेरीच्या...
इंग्लंडमधे 39 निर्वासितांचे मृतदेह वाहून नेणा-या ट्रक चालकाला ब्रिटिश पोलिसांची अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधे 39 निर्वासितांचे मृतदेह वाहून नेणा-या ट्रकच्या चालकाला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली आहे. 31 पुरुष आणि 8 महिलांचे मृतदेह वाहून नेणारा ट्रक लंडनपासून 40 किलोमीटर...
राज्यात शिवसेनेची समसमान सत्तेची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिवसेना समसमान सत्तेची मागणी करत आहे. भाजपाला जनतेनं जनादेश दिला आहे. भाजपा जास्त जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे, असं प्रतिपादन भाजपा नेते देवेंद्र...
गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत साजरी केली दिवाळी
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांशी लढताना आतापर्यंत २०९ पोलिस शहीद झाले आहेत. त्यात १६६ जवान हे गडचिरोली जिल्ह्याच्या आस्थापनेवरील आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात जावी म्हणून पोलिस...
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी देवल पुरस्कार जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाचा देवल पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जाहीर झाला आहे. येत्या१३ नोव्हेंबरला नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या जयंती निमित्त सांगलीमध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार...
विधानसभेत लोकसभा निवडणुकीप्रमाणे यश नं मिळाल्याचं आत्मचिंतन करू – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजपाला यश नं मिळाल्यानं आम्ही चिंतेत आहोत मात्र याचं आत्मचिंतन करू असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. कोल्हापुरात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत...
परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासुन सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे ज्वारी, मका, कपाशी आणि इतर खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांत शेतकर्यांवर...
मुंबई समुद्रात आपदग्रस्त झालेल्या वैष्णोदेवी माता या मच्छिमार नौकेवरुन 17 मच्छिमारांची सुखरुप सुटका
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई किना-यापासून जवळ समुद्रात आपदग्रस्त झालेल्या वैष्णोदेवी माता या मच्छिमार नौकेवरुन 17 मच्छिमारांची सुखरुप सुटका भारतीय नौदलाच्या तेज जहाजानं केली आहे.
या नौकेचं इंजिन बिघडल्यामुळे तिच्यात पाणी...
इराकमध्ये निदर्शकांवर अश्रुधूराचा वापर
नवी दिल्ली : इराकची राजधानी बगदार इथं सरकार विरोधी निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधूराचा वापर करावा लागला. इथले कायदेतज्ञ, निदर्शकांच्या मागण्या, मंत्रिमंडळाचे निर्णय तसंच सुधारणांची अंमलबजावणी याबाबत लवकरच चर्चा...











