प्रथम वर्ष पदवी व्यावसायिक, तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
मुंबई : प्रथम वर्ष पदवी व्यावसायिक, तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा फायदा कोल्हापूर, सांगली,सातारा, कोकण सह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यातील...
वैद्यकीय उपचारासाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी सवलती जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उदार वैद्यकीय व्हिसा धोरणाची अंमलबजावणी सुरु झाल्यावर भारतानं वैद्यकीय उपचारासाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत.
दुबईमधल्या भारतीय दूतावासानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती...
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक-2019 विषयी सर्वसामान्यत: विचारले जाणारे प्रश्न
कलम 32- सामुदायिक आरोग्य सेवा प्रदाता अनेक स्तरीय व्यवसाय दिशानिर्देश
नवी दिल्ली : भारतात डॉक्टर आणि लोकसंख्या यांचे गुणोत्तर 1:1456 आहे. प्रत्यक्षात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)ने सुचवलेल्या 1:1000 च्या तुलनेत...
शिधापत्रिकाधारकांस महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन मिळणार
मुंबई - शिधापत्रिकाधारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्यास आल्यास त्यास दुकानदाराने धान्य उपलब्घ करून देणे यापुढे बंधनकारक राहणार आहे. दुकानदाराने शिधापत्रिकेवरील धान्य देण्यास टाळाटाळ अथवा चुकारपणा केला, तर त्याच्यावर...
आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनं देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल : प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनं देश विकासाच्या नव्या उंचीवर पोचेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्र्यांनी आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सिंधू महोत्सवाचे’ आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून यावर्षी कुणकेश्वर, मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी इथं पर्यटन महोत्सव आयोजित केला जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत...
1948 च्या ‘वंदे मातरम्’ चित्रपटाचे दुर्मिळ फुटेज भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे
पु.ल.देशपांडे यांचा हार्मोनियम वाजवतांनाचे फुटेजही समर्पित
मुंबई : 1948 साली आलेल्या ‘वंदे मातरम्’ या मराठी चित्रपटाचे दुर्मिळ फुटेज भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा भाग बनले आहे. या चित्रपटात प्रसिद्ध लेखक आणि...
देशभरात आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविड योद्ध्यांना अधिक संरक्षण देणारी लशीची प्रतिबंधात्मक मात्रा द्यायला आज पासून सुरुवात झाली. यामध्ये आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचते कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी यांचा समावेश...
छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छञपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव व स्थायी समिती सभापती विलास...
राज्यात आतापर्यंत ६३ लाख १७ हजार ७० रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल ४ हजार ३६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ७८३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५६ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ७...









