भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठीच्या राखीव जागांवर पात्र उमेदवारांची भरती होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागा, त्या जागांसाठी दिव्यांगतेच्या प्रमाणा- बाबतच्या नमूद निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र उमेदवारांना घेऊन लवकरच भरल्या जाणार आहेत. यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांवर...

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची मुदत पुढच्या ५ वर्षांसाठी वाढवायला केंद्र सरकारची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या PMEGP अर्थात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पुढील पाच वर्षांसाठी पुढे सुरू ठेवण्यास केद्र सरकारनं मान्यता दिली आहे. सुमारे १३...

सर्वधर्मीय प्रार्थना स्थळं खुली करण्याच्या मागणीवर केंद्र सरकारनं उत्तर द्यावं – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातली सर्वधर्मीय प्रार्थना स्थळं खुली करावीत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्रसरकारनं उत्तर द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आलेली ...

शेतकऱ्यांनी बँकांच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणावी – चेतन कुमार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आझादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त नांदेड तालुक्यातल्या सोमेश्वर ईथं नाबार्ड आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या संयुक्त विद्यमानं एटीएम चा वापर, अटल पेंशन, जनधन बँक खाते,...

एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा येत्या २१ मार्चला

मुंबई (वृत्तसंस्था) : एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० आता येत्या २१ मार्च ला होईल असं आयोगानं आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं. १४...

पोलाद क्षेत्राच्या भरभराटीसाठी प्रतिबद्ध असल्याची सरकारची ग्वाही

नवी दिल्ली : पोलाद क्षेत्राच्या भरभराटीसाठी सरकार प्रतिबद्ध असल्याची ग्वाही पोलाद तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. ते नवी दिल्ली इथे तिसऱ्या आंतरराष्ट्रीय जस्त...

नैसर्गिक शेतीमुळे कृषी क्षेत्रात कायापालट घडून येईल, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैसर्गिक शेतीमुळे कृषी क्षेत्रात कायापालट घडून येईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज गुजरातमधे आणंद इथं नैसर्गिक शेतीविषयक आयोजित शिखर...

शिवभोजन थाळींच्या संख्येत ५० हजारांची वाढ

दररोज दीड लाख शिवभोजन थाळींचे वितरण – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू...

परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोनामुक्त – पालकमंत्री जयंत पाटील यांची माहिती

सांगली जिल्ह्याला दिलासा प्रशासनाने केलेल्या काटेकोर अंमलबजावणीबद्दल अभिनंदन लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत अनावश्यक बाहेर पडू नका, धार्मिक स्थळांवर गर्दी करू नका सांगली : सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २५ रूग्ण कोरोनाबाधित असून यापैकी परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण...

तातडीनं आर्थिक मदतीची योजना जाहीर करण्याची गरज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सावरण्यासाठी तातडीनं आर्थिक मदतीची योजना जाहीर करण्याची गरज असल्याचं मत नोबेल पारितोषिक विजेते प्रसिद्ध अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी...