संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. अधिवेशनाचं कामकाज २० सत्रांमधे चालणार आहे. पुढच्या महिन्याच्या १३ तारखेपर्यंत कामकाज चालेल. संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरिकांचं कल्याण, सक्षमीकरण...

लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक  संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक असेल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं ही अधिसूचना जारी...

पीककर्ज मंजूरीसाठी जबाबदार अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी निर्देश द्यावेत – बँक कामगार संघटनांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बँकांकडून पीककर्ज मंजूर व्हावं यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी निर्देश द्यावेत अशी मागणी बँक कामगार संघटनांनी केली आहे. राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि रिझर्व्ह बँकेनं पीककर्ज...

गेट परीक्षा पुढं ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकीसाठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या गेट अर्थात ग्रॅज्युएट अॅप्टीट्युड टेस्ट इन इंजिनीयरींग २०२२ परीक्षा पुढं ढकलण्यास आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. गेट परीक्षा...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांकडून अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एकशे एकोणचाळीसाव्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या वर्षा निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण केला.सावरकरांची...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत दिवसअखेर ४३७ अंकांची वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत आज दिवसअखेर ४३७ अंकांची वाढ झाली, आणि तो ४६ हजार ४४४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही १३५ अंकांची वाढ झाली...

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्यासाठी कार्यवाही सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि मुक्त विद्यापीठाच्या समन्वयानं घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. लवकरच हे काम सुरू...

कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास सुरु

एसटी महामंडळाच्या बसेस रवाना विद्यार्थ्यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील सुमारे अठराशे विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांना घेऊन...

प्रादेशिक सहकार्य ही विशेष प्राधान्याची बाब – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागराला संपर्क, समृद्धी आणि सुरक्षेचा सेतू बनवण्याचं आवाहन करतानाच, सद्यस्थितीत प्रादेशिक सहकार्य ही विशेष प्राधान्याची बाब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी आज सांगितलं.  ते बिमस्टेक...

‘कोरोना’विरुद्ध लढताना बकरी ईद साधेपणाने, नियम पाळून साजरी करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमवेतच्या ऑनलाईन बैठकीत सर्व संबंधितांचे एकमत मुंबई : सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत...