लसीकरण बंधनकारक करण्याबाबत राज्याची केंद्राकडे विचारणा

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण ऐच्छिक असल्यानं अनेकजण लस घ्यायला टाळाटाळ करत असल्यामुळे आपत्ती निवारण कायद्यांतर्गत हे लसीकरण बंधनकारक करता येईल का, अशी विचारणा करणारं पत्र राज्य सरकारनं...

मूल्यांच्या विश्वासावर आधारित हे नागरिकत्व सुधारणा विधेयक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अत्यंत गंभीर आणि विस्तृत चर्चेनंतर लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात...

४ ते ६ आठवड्यांसाठी पॅरोलवर पाठवता येणा-या कैद्यांची यादी तयार करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्या कैद्यांना ४ ते ६ आठवड्यांसाठी पॅरोलवर पाठवता येईल अश्यांची यादी तयार करण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना...

‘माविम’च्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख ३५ हजार रुपयांची मदत

बचत गटांच्या महिलांच्या एक-एक रुपयाने बनली लाखोंची रक्कम मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने (माविम) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी 11 लाख 35 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे....

आंतरराष्ट्रीय समुदायाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकत्रित काम करण्याची आवश्यकता-डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांच्या सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. महिलांच्या प्रश्नासंदर्भातलं कामकाज तसंच कोविड-१९ चे जागतिक तसंच देशांतर्गत परिणाम...

निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी चारही आरोपींना फाशी देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी चार दोषी आरोपींना येत्या तीन मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्याचा नवा आदेश दिल्लीतल्या सत्र न्यायालयानं जारी केला. मुकेश कुमार सिंग, पवन...

इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात राफेल नादाल पराभूत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या राफेल नादाल याचा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीतील त्याच्या पहिल्याच सामन्यात १५ व्या मानांकित दिएगो श्वार्टझमननं सहजगत्या पराभव केला. नादालची यापूर्वी...

वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठीची रेल्वेची तयारी पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असलेल्या द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठीची रेल्वेची तयारी पूर्ण झाली असल्याचं रेल्वे मंत्रालयानं कळवलं आहे. रोरो सेवेच्या माध्यमातून ही वाहतूक केली जाईल. त्याअंतर्गत निर्धारित...

केंद्र सरकारचे ड्रोनविषयक नवीन धोरण आजपासून लागू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने ड्रोनविषयक नवीन धोरण २०२१ आजपासून लागू केलं. त्यानुसार विमानतळांवरील यलो झोनची मर्यादा ४५ किलोमीटरवरून १२ किलोमीटर करण्यात आली आहे. विमानतळापासून ८ ते १२...

पत्रकार क्लब ऑफ नागपूरला भाडेपट्टयाने जागा

मुंबई : नागपूर येथील पत्रकारांची संघटना असलेल्या पत्रकार क्लब ऑफ नागपूर या संघटनेच्या सभासदांसाठी करमणूक क्लब सुरु करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या स्वाती बंगल्याची जागा 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याने...