कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४४ हजार पास वाटप
६ लाख ०३ हजार व्यक्ती क्वारंटाईन; ६ कोटी २२ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख४४ हजार ३३३...
आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू
मुंबई : आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार आज तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून श्री. मुंढे यांनी कार्यभार...
दक्षिण कोरियात कोविड-१९ चे १४२ रुग्ण आढळले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात कोविड-१९ या आजाराची लागण झालेले १४२ नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोना बाधित एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही कोरियाच्या...
वन विभागाकडे प्रलंबित बांधकाम प्रस्तावांवर ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
मुंबई : वन विभागाकडे प्रलंबित असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावांवर येत्या ३० सप्टेंबरच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.
अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट वनपरिक्षेत्रातील रस्ते...
कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ‘सुधारित घटना मसुदा-२०२१’ एकमताने मंजूर
मुंबई : कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे...
जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी ‘तिसऱ्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे’ आयोजन
पुणे : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील टाळेबंदीमुळे असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले. त्यामुळे आता अनलॉक १.० व २.० अंतर्गत काही अटी व शर्तीच्या आधारे सुरु करण्यात आलेल्या औद्योगिक कंपन्यांना...
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी भरवलेल्या अभिरुप विधानसभेचे विधानपरिषदेतही पडसाद उमटले
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी भरवलेल्या अभिरुप विधानसभेचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उडालेल्या शाब्दिक चकमकीमुळे सभागृहाचं कामकाज सभापतींना दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. आज कामकाज सुरू...
देशात समान नागरी कायदा लागू करणं सध्या शक्य नसल्याचं मोहन भागवत यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात समान नागरी कायदा लागू करणं सध्या शक्य नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सांगितलं. सोलापूर इथं आज भागवत यांनी संघ स्वयंसेवकांशी...
युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या वादावर सर्व सहमतीनं तोडगा काढण्याचं भारताचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या वादावर सर्व सहमतीनं तोडगा काढावा आणि सर्व पक्षांनी संयम राखावा असं आवाहन भारतानं केलं आहे.
युक्रेनसह अमेरिका आणि ब्रिटनने बोलावलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा...
अरविंद केजरीवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या प्रक्रियेत उशिर झालेला उशिर हेतुपुरस्सर नव्हता जिल्हा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या प्रक्रियेत जो उशिर झाला तो हेतुपुरस्सर नव्हता, असं स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिलं आहे. निवडणूक...











