अनुदानित आश्रमशाळांना धान्य पुरवठा सुरळीत करण्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचे निर्देश
मुंबई : कल्याणकारी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळा सेवाभावी उद्देशाने चालविण्यात येत असतात. या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नधान्य पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे. अनुदानित आश्रमशाळांना धान्य पुरवठा सुरळीत वितरीत होण्याबाबतचा प्रस्ताव सादर...
देशातली कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २१ लाख झाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल सुमारे ५९ हजार कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं आज सकाळी दिली. बरे झालेल्यांची आतापर्यंतची एकूण संख्या २० लाख...
गडचिरोलीत मोह फुलांची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धाड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोलीत चामोर्शी तालुक्यातल्या गुंडापल्ली जंगल परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मोह फुलांची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धाड एकूण ६ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त...
शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षाविषयक माहिती फलक लावावेत – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई : ‘राज्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षभराच्या काळात एकतर्फी प्रेमातून हल्ले झाल्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यांचा तपास आणि पोलिसांकडून काय कार्यवाही करण्यात आली याबाबतचा अहवाल सादर करा....
देशातले नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या वाराणसी दौऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना केला. शेतकऱ्यांना केवळ बाजारपेठेच्या नव्या संधी...
गयाना इथं एका शाळेत लागलेल्या आगीत १९ विद्यार्थांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गयानामध्ये एका शाळेला लागलेल्या आगीत होरपळून १९ मुलांचा मृत्यू झाला आहे. गयानाची राजधानी जॉर्ज टाऊनपासून जवळ जवळ दोनशे मैल दूर असलेल्या महदिया माध्यमिक विद्यालयाच्या आतल्या भागात...
राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेली पूरस्थिती हळू हळू आटोक्यात
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेली पूरस्थिती हळू हळू आटोक्यात येत आहे. कालपासून पावसाचा जोर ओसरला असल्याने नद्यांचे पाणी उतरत आहे.दरम्यान पूरग्रस्त भागात ऑपरेशन वर्षा २१...
भोकर ते रहाटी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण तातडीने पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण...
मुंबई : भोकर ते रहाटी रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याची लांबी २३ कि.मी. असून राष्ट्रीय महामार्गमार्फत या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करुन हे काम तातडीने पूर्ण करावे, असे...
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं पुन्हा जोर धरला आहे. काही ठिकाणी त्यामुळं दिलासा मिळालाय तर काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. राजधानी मुंबई सह ठाणे...
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी भरवलेल्या अभिरुप विधानसभेचे विधानपरिषदेतही पडसाद उमटले
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी भरवलेल्या अभिरुप विधानसभेचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उडालेल्या शाब्दिक चकमकीमुळे सभागृहाचं कामकाज सभापतींना दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. आज कामकाज सुरू...











