जगाची लोकसंख्या आज ८ अब्जावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनायटेड नेशन्स, अर्थात संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या ८ अब्ज पर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. या संदर्भात काल संघानं जागतिक लोकसंख्या अंदाज अहवाल जाहीर केला....
पाण्याच्या न्याय्य वापरामुळे भविष्यातील आपत्तींपासून देशाचे संरक्षण करता येऊ शकेल – शेखावत
नवी दिल्ली : पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करता भारत सर्वाधिक संकटात असलेल्या देशांपैकी असून, लोकसंख्या विस्फोटामुळे या समस्येत अधिक भर पडत असल्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटले...
‘कोरोना’विरुद्ध लढताना बकरी ईद साधेपणाने, नियम पाळून साजरी करण्याचे आवाहन
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमवेतच्या ऑनलाईन बैठकीत सर्व संबंधितांचे एकमत
मुंबई : सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत...
कोव्हिडमुळे झालेल्या आर्थिक बदलांनी सोन्याच्या किंमतींना आधार
मुंबई : साथीच्या प्रसारामुळे जगभरात आर्थिक बदल दिसून येत आहेत. परिणामी नुकतेच बाजारातही काही बदल झाले आहेत. लसीच्या चाचण्या आशादायी नाहीत तसेच अजूनही बाजारात मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता आहेत. एंजल ब्रोकिंग...
अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडीसा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे २१ मे नंतर रद्द
मुंबई : सुपर सायक्लॉनच्या धोक्यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर सुपर सायक्लॉन अम्फान या वादळाचा धोका लक्षात घेऊन दिनांक २१ मे नंतर ओडिसा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक...
शेतकरी हितासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला टोमॅटो खरेदीची सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोमॅटोचे भाव कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं शेतकरी हितासाठी राज्य सरकारला टोमॅटो खरेदी करण्याची सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी ही माहिती दिली. त्या...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व व विचारांना आदर्श मानूनच कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकार व नागरिक कर्तव्ये...
मुंबई :- महाराष्ट्राचं आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केले आहे. संकट आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी, जिद्द,...
कॉर्पोरेट कंपन्यांनी बदलत्या काळानुरुप अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन यशस्वी व्हावे- फग्गनसिंह कुलस्ते
नवी दिल्ली : कॉर्पोरेट कंपन्यांनी बदलत्या काळानुरुप अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन यशस्वी व्हावे असे आवाहन केंद्रीय पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी केले आहे. जागतिक अर्थव्यवस्था एका कठिण टप्प्यातून जात...
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दक्षिण आशियाई देशांमधल्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या संघटनेच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दक्षिण आशियाई देशांमधल्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या संघटनेच्या अध्यक्षपदाचा पदभार काल स्वीकारला. ते २०२० या वर्षासाठी या पदावर कार्यरत...
अमेरिकेतली प्रख्यात सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतली प्रख्यात सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाली असून २००८ पासून अमेरिकेतल्या वित्तीय संस्थांच्या बुडीत प्रकरणातली ही दुसरी मोठी घटना आहे. मुख्यत्वे तंत्रज्ञान केंद्रित प्रकल्प आणि...











