देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९६ पूर्णांक ३२ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याच्या दरात आणखी वाढ होऊन तो आता ९६ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात एकंदर २९ हजार...
एथेनॉल निर्मितीसाठी पुरवल्या जाणाऱ्या भाताचा दर यंदाही २ हजार रुपये प्रतिक्विंटल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एथेनॉल निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडून पुरवल्या जाणाऱ्या भाताचा दर चालू आर्थिक वर्षात २ हजार रुपये प्रतिक्विंटल असाच राहणार आहे. इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या एथेनॉलचं उत्पादन वाढवण्याच्या...
टोकियो पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी, नांदेडची अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधवचा भारतीय संघात समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं होणाऱ्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी, नांदेडची अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिचा भारतीय संघात समावेश झाला आहे. महाराष्ट्रातून निवड होणारी ती एकमेव महिला दिव्यांग...
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन भाजपाचे आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काढलेले उद्गार अवमानकारक असल्याचा आरोप करत...
पथकर वसुली तूर्तास स्थगित केली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या पथकर नाक्यांवरची कर वसुली कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तूर्त स्थगित केली आहे. यामुळं वेळेची बचत आणि सेवांमध्ये अधिक गती येणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि...
2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत सुविधा देण्यासाठी मिशन मोडवर काम करा- पालकमंत्री...
पुणे : सन 2022 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत, 2022 पर्यंत सर्वसामान्य नागरिकाला किमान मुलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन महसूल,सार्वजनिक बांधकाम मंत्री...
शेजारील देशांमध्ये आपल्या हित संबंधांच संरक्षण करण्यात भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेजारील देशांमध्ये आपल्या हिताचं संरक्षण करण्यात भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत...
केंद्र सरकार आणि एआयआयबी दरम्यान कोविड -19 मदतीसाठी 500 दशलक्ष डॉलर्सच्या करारावर स्वाक्षऱ्या
नवी दिल्ली : कोविड -19 महामारीचा सामना करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सज्जता बळकट करण्यासाठी केंद्र सरकार आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) यांनी नवी दिल्लीत 500दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या “कोविड -19आपत्कालीन मदत...
आदित्य एल वन या अंतराळयानाकडून पहाटे चौथ्यांदा यशस्वी कक्षा परिवर्तन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूर्याचा अभ्यास करणाऱ्या देशाच्या पहिल्या अंतराळ मोहिमेअंतर्गत प्रक्षेपित आदित्य एल १ अंतराळयानानं आज पहाटे चौथ्यांदा यशस्वी कक्षा परिवर्तन केलं आहे. कक्षा परिवर्तन करताना या अंतराळयानाला बंगळुरू,...
आज देशभर संत रविदास यांची जयंती साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संत रविदास यांची जयंती आज देशभर साजरी केली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविदास जयंतीनिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु रविदास यांनी भेदभाव विरहीत...











