मुंबईत कोविड -१९ चा उपचार करणारी रुग्णालयं केंद्रं सुरू होणार
नवी दिल्ली : येत्या दोन आठवड्यांत मुंबईत कोविड -१९ चा उपचार करणारी, ७ हजार बेडची संयुक्त क्षमता असलेली रुग्णालयं आणि केंद्रं सुरू होणार आहे. ही रुग्णालयं आणि केंद्रं महालक्ष्मी...
अमृत कलश यात्रेच्या सांगता समारंभानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा समारोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचं उद्दिष्ट असून त्यासाठी प्रत्येक भारतवासीयाचं योगदान महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. एकविसाव्या शतकात राष्ट्र उभारणीसाठी देशातली...
येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल केली. काल पुण्यात याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, ‘‘नवीन शैक्षणिक...
हिमालयीन क्षेत्रामध्ये हिंग लागवडीला प्रारंभ करून सीएसआयआर-आयएचबीटीने (CSIR-IHBT) रचला इतिहास
नवी दिल्ली : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची घटक प्रयोगशाळा असलेल्या पालमपूरच्या हिमालयीन जैवस्त्रोत तंत्रज्ञान संस्थेच्या प्रयत्नाने हिमाचल प्रदेशातल्या दुर्गम लाहौल खो-यामध्ये हिंगाची लागवड करण्याचा ऐतिहासिक प्रयोग करण्यात आला...
दहशतवादाविरोधात भारत आणि श्रीलंका एकत्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद विरोधाच्या लढाईत भारत आणि श्रीलंका यांनी एकत्रित येवून काम करण्याचं ठकवलं आहे. दहशतवाद हा या भागातला मोठा प्रश्न आहे, हे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नमामि गंगे अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातली पाच दिवसांची गंगा यात्रा आजपासून पासून सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नमामि गंगे अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातली पाच दिवसांची गंगा यात्रा आजपासून पासून सुरू होत आहे. बिजनौर आणि बल्लीआ इथून यात्रेला सुरुवात होईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...
मद्याऐवजी पेट्रोल डिझेलवरचे कर कमी केले, तर इंधन तेल स्वस्त होईल – हरदिप सिंग...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपेतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनी विदेशी मद्याऐवजी पेट्रोल डिझेलवरचे कर कमी केले, तर इंधन तेल स्वस्त होईल, असं सांगत पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी या...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार विलासकाका पाटील-उंडाळकर यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील - उंडाळकर यांचं आज पहाटे सातारा इथं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते.
सातारा जिल्ह्यातले काँग्रेसचे दिग्गज नेते...
गृहमंत्री अनिल देशमुख यांना काळे झेंडे दाखवून करणार निषेध
संभाजी ब्रिगेडच्या सतिश काळे यांचा इशारा, श्री. श्री. रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल न केल्याने होणार निषेध
पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी श्री. श्री. रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत संभाजी...
सुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून मान्यता मिळण्याकरिताविहित निकषांची पूर्तता करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना २५ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य...











