प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रात सुगीनंतर शेतात पिकांचे अवशेष जाळण्यावर न्यायालयाची बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रातली वायू प्रदूषणाची भीषण पातळी लक्षात घेऊन या क्षेत्रात सुगीनंतर शेतात उरलेले पिकांचे अवशेष जाळण्यावर तसंच सर्व प्रकारचं बांधकाम करण्यावर आणि पाडण्यावर...
जम्मू -काश्मीर राजभवनात महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीर राजभवनात काल महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा करण्यात आला. उपराज्यपाल मनोज सिंह यांनी या दिवसाचं औचित्य साधून दोन्ही राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या...
सध्यातरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार राज्य सरकार करत नाही – राजेश टोपे
मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या कोरोनाची चौथी लाट आल्यामुळे सध्यातरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार राज्य सरकार करत नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. आगामी गुढी पाडव्याच्या निमित्तानं...
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २३५ महिला उमेदवार
मुंबई : विधानसभा निवडणूक 2019 साठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून 235 महिला उमेदवार आहेत.
या निवडणुकीत एकूण 3 हजार 237 उमेदवार असून यामध्ये 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे....
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ओलांडला ६१ कोटी मात्रांचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ६१ कोटी २२ लाख मात्राचा टप्पा ओलांडला आहे. काल देशभरात ७९ लाख ४८ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लसीची मात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्य...
अग्नीवीर भर्तीत ४ वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्यांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्नीवीर भर्तीत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या युवकांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स मध्ये सामील करून घेण्यासाठी प्राधान्य दिल जाईल, अस केंद्रीय गृह मंत्रालयानं...
अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई : माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी हे लोकनेते होते. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होते. संसदीय लोकशाही मूल्यांवर निष्ठा ठेवून त्यांनी राजकारण केलं. विरोधी विचारसरणीच्या पक्षांमध्येही त्यांच्याबद्दल श्रद्धा, आदर होता....
कामगारासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 30 खाटांचं रूग्णालय उभारलं जाणार – हसन मुश्रीफ
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या प्रत्येक कामगाराला, तसंच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ई.एस.आय.सी. अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचं किमान 30 खाटांचं रूग्णालय उभारलं जाणार आहे. कामगार...
दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा १७ जुलैपासून
मुंबई : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षा येत्या 17 जुलैपासून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर, औरंगाबाद, मुंबई,...
शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशामुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची अजित पवार यांची टीका
मुंबई (वृत्तसंस्था) : शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशामुळेचं प्रकल्प राज्याबाहेर गेले असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. शिर्डी इथं आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मंथन: वेध भविष्याचा हे शिबिर...