ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवा : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या...

ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादारांसोबत बैठक पुणे : कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादकांनी ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी...

राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलभूत सुविधांची होणार पडताळणी

पुणे : राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलभूत सुविधांची पडताळणी करण्यात येणार आहे. सुविधा उपलब्ध नसलेल्या शाळांची तपासणी करुन शासनाकडे यादी सादर करावी लागणार आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या...

द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भारताने नेहमीच महिला सबलीकरणासाठी पहिले पाऊल टाकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. याच परंपरेचा गौरव आणि अभिमान म्हणून राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड ओळखली जाईल. आदिवासी समाजातून...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात देशभरातल्या ७१ हजार जणांना नियुक्तीपत्रांचं वाटप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या ४५ ठिकाणी, दूरदृश्य प्रणालीद्वारे, नव्यानं भरती झालेल्या ७१ हजारांहून अधिक लोकांना नियुक्ती पत्रांचं वाटप केलं. प्रधानमंत्र्यांनी कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूल लाँच...

गडचिरोली जिल्ह्यात एटापल्लीमधून दोघा नक्षलवाद्यांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली पोलीसांनी केलेल्या कारवाईत दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेले दोन्ही नक्षलवादी एटापल्ली इथल्या सुरजागड लोहप्रकल्पाविरोधात ग्रामसभा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रॅलीत सहभागी झाले होते. या...

उत्तर भारतात थंडीची लाट कायम, दिल्लीत काल मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून राजधानी दिल्लीत आतापर्यंतचं यंदाच्या मोसमातलं सर्वात कमी तापमान नोंदलं गेलं. दिल्लीत काल पारा 4 पूर्णांक 2 अशं सेल्सियसवर स्थिरावला...

मिलाग्रोने सादर केले ४ ह्युमनॉइड रोबोट्स

आरोग्यसेवा, आदरातिथ्य आणि कार्यालयीन व्यवस्थापन उद्योगातील वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त मुंबई : कोरोना विषाणूचा देशभरात कहर सुरू असल्याने स्वयंचललित उपायांची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेता, भारतातील प्रथम क्रमांकाच्या कंझ्युमर...

येत्या 4 मार्च पासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला येत्या 4 मार्च पासून सुरुवात होत आहे. मंडळानं या आधीच जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच 3 मार्च रोजी दुपारी...

परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात १३ हजार ३०४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशी गुंतवणूकदारांनी भारताच्या भांडवली बाजारात जानेवारी महिन्यात आत्तापर्यंत १ हजार ६२४ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. देशभरातल्या गुंतवणुकिविषयी प्रकाशित झालेल्या ताज्या माहितीतून ही आकडेवारी...

बावेजा पती-पत्नीचा अनोखा उपक्रम; लॉकडाऊन काळात स्वखर्चातून वाटली २० हजार सॅनिटरी पॅड

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता या संसर्गाची साखळी मोडून काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कडक लॉकडाऊन (संचार बंदी) घोषीत करण्यात आला. यामुळे अतिआवश्यक...