सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ
पुणे : राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी...
पोलिसांशी झालेल्या चकमकीत हैद्राबादमधील युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातले आरोपी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैद्राबादमधे पशुवैद्य डॉक्टर युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातले आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. मात्र या चकमकीत एका पोलिस उपनिरिक्षकासह...
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचं काल रात्री निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचं रात्री दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात निधन झालं. तिला हृदयविकाराचा झटका आला होता.
डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ...
अबरदीन पोलीस ठाणं देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस ठाणं ठरलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान आणि निकोबार बेटावरचं अबरदीन पोलीस ठाणं देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस ठाणं ठरलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं काल देशातल्या सर्वोत्तम दहा...
के. विजय कुमार यांची केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू –कश्मीरच्या राज्यपालांचे माजी सल्लागार के. विजय कुमार यांची अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक...
५० भारतीय बोटी आणि मच्छीमार श्रीलंकेच्या ताब्यात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या ताब्यात सध्या ५० भारतीय बोटी आणि एक भारतीय मच्छीमार असल्याची माहिती केंद्र सरकारनं काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे...
नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये “पाणी प्या, निरोगी राहा” उपक्रम
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची घेतली जातेय काळजी
पिंपरी : चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एक नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. 'पाणी प्या – निरोगी...
कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशी बाजार समित्यांचे व्यवहार सुरु
मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे...









