Home Blog Page 1558

न्यूझीलंडच्या खासदारांनी घेतली अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट

मुंबई : न्यूझीलंडचे खासदार ग्रेग ओ’कॉनॉर यांच्या अध्यक्षतेखालील खासदारांच्या शिष्टमंडळाने राज्य शासनाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मंत्रालयात भेट घेतली. महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव...

नवी मुंबई डाक विभागात डाकसेवकांची पदभरती

मुंबई : भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची 3650 ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या...

सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे येत्या 20 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत,...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील हुतात्म्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन  अभिवादन केले. याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ...

पीक कर्जमाफी ; शेतकऱ्यांच्या याद्या बँकेत उपलब्ध

पुणे : जुलै-ऑगस्ट 2019 कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी एक हेक्टरपर्यंत घेतलेले पीक कर्ज माफ करण्याचा शासनाने निर्णय...

भारत आणि फिनलँड सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यटन क्षेत्रात सहकार्य दृढ करण्यासाठी भारत आणि फिनलँड यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूरी दिली आहे. पर्यटन, माहितीची देवाणघेवाण, ज्ञान,...

चित्रपट उद्योगाच्या विविध गरजांसाठी सरकारनं सुरु केली एकखिडकी पद्धत – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ५० वा इफ्फी, अर्थात भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात पणजी इथं सुरु झाला. या सुवर्णमहोत्सवी इफ्फीसाठी भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतल्या...

महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन करण्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे संकेत

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन्ही पक्षांनी दिले असून, लवकरच राज्यातला सरकार...

काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळाची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी...

सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच उद्योगांमधल्या आपल्या समभागांची विक्री करायला केंद्र सरकारची मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच उद्योगांमधल्या आपल्या समभागांची विक्री करायला सरकारनं मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं भारत...