Home Blog Page 1564

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षासाठी ३ पदे निर्माण करण्यास मान्यता

मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधी कक्षासाठी अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत देखील चालू ठेवण्यासाठी सावधी पदे (Tenure Posts) निर्माण करुन त्या पदांवर...

बालकामगार समस्येच्या उच्चाटनासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक – कामगार आयुक्त

मुंबई : बालकामगार या समस्येचे उच्चाटन करण्याकरिता समाजातील सर्व घटकांचे सहकार्य व योगदान आवश्यक असून त्याकरिता व्यापक जनजागृती करुन समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करणे अनिवार्य...

जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याऱ्या अग्नी-२ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्राची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्नी-२ या जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्राची काल रात्री ओदिशाच्या डॉ. अब्दुल कलाम बेटावरुन यशस्वी चाचणी करण्यात आली. या...

दुबई इथल्या जागतिक पॅराअँँथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत आत्तापर्यंत ९ पदकांसह भारतानं नोंदवली आपली सर्वोत्तम कामगिरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुबई इथं जागतिक पॅराअँँथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं ९ पदकं पटकावून आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. दोन सुवर्ण, दोन रौप्य...

संसदेच्या उद्यापासून सुरु होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं घेतली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या उद्यापासून सुरु होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलवलेली सर्वपक्षीय बैठक नुकतीच संपली. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पडावं याकरता...

तुर्कस्तान आणि इजिप्तकडून हवाई मार्गनं तातडीनं कांदा आयात करण्याचा बांग्लादेश सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांग्लादेशमधे कांद्यांचे चढे भाव लक्षात घेता, तुर्कस्तान आणि इजिप्तकडून हवाई मार्गनं तातडीनं कांदा आयात करण्याचा निर्णय बांग्लादेश सरकारनं घेतला आहे. बांग्लादेशमधे...

श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानादरम्यान हिंसक घटना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानादरम्यान काही हिंसक घटना घडल्याचं वृत्त आहे. अनुराधापुरम इथं मतदारांना घेऊन जाणा-या बसगाड्यांना काही अज्ञात लोकांनी अडवून...

दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता आणखी खालावली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता आणखी खालावली असून सकाळी अतिशय गंभीर झाली आहे. दिल्लीत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ४१४  इतका नोंदला गेला. सर्वोच्च...

हाँगकाँग खुल्या बँडमिटन स्पर्धेत किदंबी श्रीकांत उपान्त्य फेरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकाँग खुल्या बँडमिटन स्पर्धेत किदंबी श्रीकांतने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिंपिक विजेता चिनी खेळाडू चेन लाँग ने दुखापतीमुळं माघार...

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केली आर्थिक मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आर्थिक मदत जाहीर केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...