ईशान्य भारत आणि उर्वरित भारतातील जनतेत सौहार्दपूर्ण संबंधासाठी ‘माय होम इंडिया’ एक सेतू- राज्यपाल...
छोडेन लेपचा यांना राज्यपालांच्या हस्ते ‘वन’ इंडिया पुरस्कार’ प्रदान
मुंबई : ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यामधील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध मजबूत करण्यासाठी ‘माय होम इंडिया’ ही संस्था एक...
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता’
नवी दिल्ली : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. “व्यवसाय सुलभता” (इज ऑफ डुईंग बिजनेस) या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्राने यंदा "महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता"...
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यघटनेची पायमल्ली केली असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. राज्यपालांनी प्रक्रिया पूर्ण न...
हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि पी. व्ही. सिंधू...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि पी. व्ही. सिंधूनं हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे. समीर वर्मा,...
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीबाबत राज्यपालांनी कोणतीही घटनाबाह्य कृती केलेली नाही – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी इतर पक्षांना पुरेसा अवधी दिला नाही या आरोपाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इन्कार केला आहे....
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरु असून, त्यादृष्टीनं खलबतं सुरु आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेबरोबर...
सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश कार्यालयही आता माहिती अधिकाराच्या कक्षेत – सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश कार्यालयही आता माहिती अधिकाराच्या कक्षेत येणार आहे. सरन्यायाधीशांचं कार्यालय हे सार्वजनिक असून, ते माहिती अधिकार कायदा २००५...
‘प्रिन्स ऑफ वेल्स’ यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली : प्रिन्स ऑफ वेल्स यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राष्ट्रकुल प्रमुख म्हणून प्रिन्स ऑफ वेल्स...
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आयोजित केली कार्यशाळा
नवी दिल्ली : देशात उपलब्ध संशोधक आणि तंत्र क्षेत्रातले तज्ञ यांचे अद्ययावत संरक्षण उत्पादन आरेखन आणि विकासासाठी योगदान राहण्याच्या दृष्टीने डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन...
बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह ८ महानगरपालिकांची महापौरपदे खुल्या संवर्गासाठी
सत्तावीस महानगरपालिकांच्या महापौरपदाची सोडत जाहीर
मुंबई : राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या.
बृहन्मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह...









