पाणीकपात तूर्त कायम ठेवावी लागणार ; आयुक्त श्रावण हर्डीकर
पिंपरी - लोकसंख्येच्या मागणीनुसार शहरासाठी आवश्यक ५४० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी साठवणूक क्षमताच नसल्याने महापालिकेला पाणीकपात कायम ठेवावी लागणार आहे. याला पाणीटंचाई म्हणता येणार...
पाठबळाचं पत्र सादर करण्यात शिवसेना अपयशी ठरल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सरकारस्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी पुरेशा पाठबळाचं पत्र सादर करण्यात शिवसेना अपयशी ठरल्यानं, आणि त्यासाठी मुदतवाढ द्यायला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकार...
जागतिक दिव्यांग अँँथलॅटिक्स स्पर्धेत सुंदर सिंग गुर्जरनं पुरुषांच्या भालाफेकीत पटकावलं सुवर्णपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक दिव्यांग अँँथलॅटिक्स स्पर्धेत सुंदर सिंग गुर्जरनं पुरुषांच्या भालाफेक प्रकारात विजेतेपद पटकावत टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेसाठी भारताला कोटा मिळवून दिला आहे.
दुबई...
कलम ३७० रद्द करताना कश्मीर खोऱ्यातली बंद केलेली रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरसाठीचं ३७०वं कलम रद्द करताना ३ ऑगस्टपासून बंद केलेली कश्मीर खोऱ्यातली रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होत आहे.
रेल्वे सेवा पुन्हा...
निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला मिळणार
पुणे : सर्व राज्यशासकीय निवृत्तीवेतनधारकांना सन 2019-20 चे हयातीचे दाखले बँकेमध्ये शाखा निहाय सही, अंगठा करण्यास उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तरी निवृत्तीवेतनधारकांनी स्वत:च्या नावासमोर सही/अंगठा...
स्वच्छता ही सवय व्हावी – प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी
गिरगाव चौपाटी किनारा स्वच्छता अभियानाचा प्रारंभ
मुंबई : स्वच्छता राखणे हे आपले सामाजिक आणि संवैधानिक कर्तव्य असून त्याचे पालन आपण सर्वांनी मनापासून करायला हवे. स्वच्छता ही...
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं जगभरातून स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि तसंच जगभरातल्या लोकांनी स्वागत केलं आहे. ज्याप्रमाणे सर्व भारतीयांनी...
श्रीलंकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून सर्वच उमेदवार नागरिकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. श्रीलंका पीपल्स पार्टीचे राष्ट्रपतिपदाचे...
इराकमध्ये सुरक्षादलांच्या कारवाईत सात निदर्शकांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधे बगदाद आणि बसरा इथं काल सुरक्षादलांनी निदर्शनाच्या ठिकाणी दारुगोळ्याच्या वापरानं केलेल्या कारवाईत सात निदर्शकांचा मृत्यू झाला.
बगदादच्या लिबरेशन चौकात काल...
हाँगकाँगमध्ये लोकशाही विरोधी प्रतिनिधींच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर निदर्शकांची रेल्वेस्थानक, बाजारपेठेची नासधूस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकाँगमध्ये कायदे मंडळातल्या लोकशाही विरोधी प्रतिनिधींच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर निदर्शकांनी आज भुयारी रेल्वेस्थानक आणि बाजारपेठेची नासधूस केली.
इशान्यकडच्या शा- टीन इथं खिड्क्यांच्या...









