संरक्षणविषयक मुद्यांवर धोरणात्मक भागीदारी परिषद स्थापन करण्याबाबत भारत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबिया यांच्यात सहमती, भारत आणि सौदी अरेबिया यांनी एक धोरणात्मक भागीदारी परिषद स्थापन करण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे, दहशतवादी...
भारताला पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या पाच वर्षात भारताला ५ लाख कोटी अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचा निर्धार पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला....
रेल्वे प्रवासाचे आरक्षण रद्द केल्यानंतर ‘ओटीपी’च्या मदतीने त्वरित पैसे परत करण्याची सुविधा उपलब्ध होणार
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवासाचे आरक्षित तिकीट रद्द केल्यानंतर किंवा वेंटिंग लिस्टवर नाव असल्यामुळे प्रवास रद्द केल्यानंतर त्या तिकिटाचा परतावा देण्यासाठी...
50 व्या ‘इफ्फी’ मध्ये ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन
नवी दिल्ली : ‘इफ्फी’ म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा 50 वे वर्ष आहे, यानिमित्त गोवा इथं 20-28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या चित्रपट महोत्सवामध्ये...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी राज्यभर एकता दौड
मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या गुरुवारी (31 ऑक्टोबर २०१९) राज्यात जिल्हा मुख्यालये, महत्त्वाची शहरे आदी विविध ठिकाणी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. हा...
८० वर्षांहून अधिक वयाचे नागरिक तसंच दिव्यांग व्यक्तींसाठी पोस्टाद्वारे मतदानाची सोय उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ८० वर्षांहून अधिक वय असणारे नागरिक तसंच दिव्यांग व्यक्ती यांना यापुढे पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठवून मतदान करता येणार आहे.
प्रत्यक्ष मतदान केंद्रावर...
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या लष्करांमधला संयुक्त ‘शक्ती सराव’ ३१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या लष्करांमधला संयुक्त 'शक्ती सराव' ३१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या काळात राजस्थानातल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रात होणार आहे.
वाळवंटसदृष्य...
महिला यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक वाहतूक बसमध्ये मार्शल नियुक्त करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला यात्रेकरूंच्या सुरक्षे करीता दिल्लीतल्या सर्व सार्वजनिक वाहतूक बस मध्ये मार्शल नियुक्त करण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतला आहे. मार्शलच्या प्रशिक्षण...
भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठीच्या राखीव जागांवर पात्र उमेदवारांची भरती होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागा, त्या जागांसाठी दिव्यांगतेच्या प्रमाणा- बाबतच्या नमूद निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र उमेदवारांना घेऊन लवकरच भरल्या...
२३ वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे ३ कुस्तीपटूु उपांत्यपूर्व फेरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या २३ वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ३ कुस्तीपटूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहेत.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी...









