उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारची परस्परांच्या राज्यातल्या मजुरांना परत आणण्याची कार्यवाही सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्रालयानं लॉकडाऊन बाबतचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यावर देशाच्या विविध भागांत अडकून पडलेल्या आपल्या राज्यातल्या मजुरांना परत आणण्याचा प्रयत्न काही राज्यं करत आहेत. गृहमंत्रालयाच्या...
प्रत्येकाला १ हजार रुपये मदत म्हणून दिले जात असल्याचं वृत्त खोटं – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना सहाय्यता योजने अंतर्गत, प्रत्येकाला १ हजार रुपये मदत म्हणून दिले जात असल्याचं वृत्त खोटं असल्याचा खुलासा, केंद्र सरकारनं केला आहे.
या योजनेसाठी अमुक एका संकेतस्थळाला...
केंद्र सरकारनं राज्यांना योग्य आर्थिक सहाय्य करावं – शरद पवार यांची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्यांना योग्य आर्थिक सहाय्य करावं अशी मागणी राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र...
चाचणी आणि तपासणी हाच कोविड १९ विरोधातल्या लढाईतला योग्य मार्ग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जोपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाची चाचणी होत नाही, तोपर्यंत कोवीड १९ विषाणू विरोधातल्या लढाईत यश मिळणं अशक्य असून, चाचणी आणि तपासणी हाच योग्य मार्ग असल्याचं माजी...
घरातच राहून सण साजरे करत असल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी मानले देशवासियांचे आभार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात देशभरात विविध सण संयमाने साजरे केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. ते आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधताना बोलत होते....
देशातले ५ हजार ९१४ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळपासून कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले ४२१ नवे रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात १११ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
कोविड -१९ चा सामना करण्यासाठीच्या पुढच्या धोरणासह येत्या ३ मे नंतर लॉक...
रोजगार हमीतून अकुशल मजुरांना रोजगाराची संधी द्यावी रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांची सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास कामांना मोठ्या प्रमाणावर चालना देऊन टाळेबंदीच्या काळात अकुशल मजुरांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देता येईल. अशी सूचना...
आता २१ ऑक्टोबरपर्यंत बँक उद्योग सार्वजनिक उपयुक्तता सेवा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँक उद्योग येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक उपयुक्तता सेवा म्हणून गणला जाईल आणि त्याला औद्योगिक विवाद कायद्यातल्या तरतुदी लागू होतील अशी घोषणा श्रम मंत्रालयानं केली आहे.
बँक...
राज्यात २७ जिल्ह्यांना जागतिक बँक प्रोत्साहन अनुदान मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या ग्रामीण भागातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हातमोजे, सॅनीटायझर तसंचं मास्कच्या खरेदीसाठी २७ जिल्ह्यांना जागतिक बँक प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत प्रत्येकी दहा लाख रूपयांचा...











