कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांसाठी मार्गदर्शक तत्वं जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवासामुळे अथवा त्या व्यतिरिक्त लागण झालेल्यांना सुयोग्य वैद्यकीय वातावरणात तातडीचं विलगीकरण अनिवार्य असून स्वतंत्र शौचालय तसचं वायुविजनाची सोय असलेल्या वेगळ्या खोलीमध्ये ठेवावं. या खोलीत कुटुंबातल्या...

या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम लेहमध्ये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचा मुख्य कार्यक्रम यावर्षी लडाखची राजधानी लेहमध्ये होणार आहे. २१ जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असेल. आयुष मंत्री...

‘साथीचा रोग नियंत्रण’ कायदा लागू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या साथी विरोधात योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी साथीचा रोग नियंत्रण कायदा १९९७ चं कलम २ लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे...

पबजी खेळावर बंदी घालण्यासंदर्भात याचिका दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पबजी सारख्या ऑनलाईन खेळामुळे लहानमुलांवर विपरीत परिणाम होतात का? या बाबत मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय वैद्यकीय परिषदेचे मत मागवले आहे. हंगामी मुख्य न्यायाधीश बी.पी. धर्माधिकारी...

ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधू विजयी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूनं अमेरिकेच्या बिवीन झँग हिचा २१-१४ आणि २१-१७ अशा गुण फंरकानं पराभव केला. पुरुषाच्या एकेरित मात्र भारताच्या किदंवी श्रीकांतला...

पुदूचेरीच्या नायब राज्यपालांच्या संदर्भातला निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने केला रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुदूचेरीच्या नायब राज्यपालांना तिथल्या सरकारच्या दैनंदिन कामात हस्तक्षेप करण्यास मनाई करणाऱ्या पुदूचेरी न्यायालयाचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठानं रद्दबादल ठरवला आहे.  या बरोबरच...

हिंसाचारावर राज्यसभेत होणार चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज ईशान्य दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारावर चर्चा होणार आहे. राज्यसभेतल्या विरोधी सदस्यांनी केलेली ही मागणी संसदीय कारभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मान्य केली...

राणा कपूरची कोठडी १६ तारखेपर्यंत वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईच्या विशेष न्यायालयाने एस बँकेचा संस्थापक राणा कपूरची सक्त वसुली संचालनालयाची कोठडी या महिन्याच्या १६ तारखेपर्यंत वाढवली आहे. काल त्याला न्यायाधीश पी. पी राजवैद्य यांच्यासमोर...

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांचा सामना धरमशाला इथे रंगणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला ईथं खेळवला जाणार आहे. हासामना दुपारी दीड वाजता सुरू होईल. आकाशवाणीवरून...

केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटन व्हिसा केले रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटन व्हिसा रद्द केले आहेत. हा निर्णय १३ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून लागू होईल. केंद्रीय...