ICC महिला विश्वचषक T20 अंतिम सामन्यात ८५ धावांनी भारताचा पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या मेलबोर्न इथं झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला ८५ धावांनी पराभूत करुन विश्वचषकावर नाव कोरलं. यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून...

येस बँकेच्या संस्थापकांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज पहाटे येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली. त्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं कपूर यांना ११...

तीन हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणं बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन हजार पेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या कुठल्याही गावाला यापुढे कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर...

बीडच्या विजया पवार यांच्या यशोगाथेचं प्रधानमंत्र्यांकडून कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोप पावत चाललेल्या गोरमाटी बंजारा भरत कामाला पुन्हा एकदा उभारी देण्याकरता बीड जिल्ह्यातल्या विजया पवार प्रयत्न करत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांची दखल घेत...

महाराष्ट्राच्या रश्मी उर्ध्वरेषे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी शक्ती’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पुणे येथील रश्मी उर्ध्वरेषे यांना ‘नारी शक्ती  राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमीत्त...

केरळमधल्या वृत्तवाहिन्यांवर लावलेली बंदी उठवण्यात आली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत अलिकडेच झालेल्या हिंसेच्या घटनांचं वार्तांकन करताना मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्याबद्दल केरळमधल्या एशिया नेट न्यूज टीव्ही आणि मीडीया वन या वृत्तवाहिन्यांवर लावलेली बंदी उठवण्यात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्या पंतप्रधानांचे ट्विटर अकाउंट यशस्वी महिला सांभाळणार आहेत. राष्ट्रपती...

द्रविड मुन्नेत्र कळहम पक्षाचे सरचिटणीस के. अंबळगन् यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : द्रविड मुन्नेत्र कळहम पक्षाचे सरचिटणीस के. अंबळगन् यांचं आज सकाळी चेन्नैत वार्धक्यानं निधन झालं. ते 97वर्षांचे होते. गेली काही वर्षं ते आजारी होते. तमिळनाडू विधानसभेत ते...

महिला दिनानिमित्त विशेष सभांचं आयोजन करावं – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष ग्रामसभा आणि महिला सभांचं आयोजन करावं असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. या सभांमध्ये पोषणपंचायत,...

राष्ट्रीय जनौषधी दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांचा लाभार्थी आणि औषध दुकानदारांशी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनौषधी केंद्रांमुळे सर्वानाचं वाजवीदरात औषध सहज उपलब्ध होऊ लागल्यानं सर्वसामान्याचं आयुष्य सुखकर झालं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जनौषधी दिवसानिमित्त, या योजनेतल्या...