लेखिका सई परांजपे यांना साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार

नवी दिल्ली : ज्येष्ठ सिनेअभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या ‘अँड देन वन डे’(And Then One Day)  या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सई परांजपे यांना सन 2019 या वर्षाचा साहित्य...

जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान उद्या अहमदाबाद इथल्या जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

प्रधानंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं आतापर्यंत ५० हजार ८५० कोटी रुपयांचं वाटप शेतकऱ्यांना केली आहे. या महिन्याच्या २० तारखेपर्यंत ८ कोटी ४६ लाख...

आशियायी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताची एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांची कमाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई कुस्ती चषक स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतानं एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं जिंकली. नवी दिल्लीत सुरु असणा-या या स्पर्धेच्या कालच्या सामन्यांमधे ५७ किलो वजनी गटात...

नवीन प्रभाग रचनेबाबत काँग्रेस समाधानी नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येणार नसतील तर सर्व ११५ जागा स्वबळावर लढण्याची काँग्रेसची क्षमता आणि तयारी असल्याचं पक्षानं म्हटलं आहे. पक्षाचे...

ब्रिटननं जहाजावरुन नागरिकांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया केली सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याच्या शक्यतेमुळे, जपानची राजधानी टोकियो इथं डायमंड प्रिन्सेस या जहाजावर, निरीक्षणाखाली असलेल्या आपल्या नागरिकांना, मायदेशी आणण्याची प्रक्रिया ब्रिटननं सुरु केली आहे. आज...

जम्मू-कश्मीरमध्ये औद्योगिक वृद्धी वाढावी यासाठी रोड शो चं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवनिर्वाचित जम्मू-कश्मीर केंद्रशासित प्रदेशानं,आपल्या गुंतवणूक शिखर रोड शो दरम्यान काल मुंबईत २१०० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर सह्या केल्या. नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या...

पारंपरिक माध्यमांमध्येच बातम्यांची सत्यता पडताळण्याचं कौशल्य आहे – रामनाथ कोविंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बातम्यांची सत्यता तपासण्याचं  कौशल्य असणाऱ्या पारंपरिक माध्यमांनी, समाजातल्या आपल्या भूमिकेसंदर्भात आत्मपरीक्षण करावं आणि वाचकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी मार्ग शोधायला हवेत असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ...

भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाला ३ हजार टनांहून अधिक सोन्याच्या साठ्याचा लागला शोध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या उत्खननादरम्यान ३ हजार टनांहून अधिक सोन्याच्या साठ्याचा शोध लागला आहे. सोनभद्र जिल्ह्यातल्या सोन पहाडी आणि हरदी या परिसरात...

भारत भेटीवर येणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचं स्वागत करण्यासाठी अहमदाबाद शहर सज्ज झालं आहे. दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी ट्रम्प येत्या सोमवारी भारतात येणार असून, गुजरातपासून ते आपल्या दौऱ्याची...