भारतीय हवाई दल होणार अधिक सक्षम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची विक्री करायला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. याची अंदाजे किंमत १८६ कोटी अमेरिकी डॉलर एवढी आहे. कोणत्याही हवाई हल्ल्याकरता भारतीय हवाई दलाला...

अनूसुचित जाती आणि अनूसुचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा २०१८ ची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालात अनुसूचित जाती आणि अनुसचित जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा कायदा २०१८ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं २०१८ मध्ये दिलेल्या...

हिंगणघाट जळीत प्रकरणातल्या पीडितेचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ध्यात हिंगणघाट इथे अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या शिक्षिकेचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागच्या आठवड्यात ती महाविद्यालयात जात असताना आरोपीने तिला भर रस्त्यात पेट्रोल...

पॅरासाइट चित्रपटला ऑस्कर पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक चित्रपट क्षेत्रात सन्मानाच्या समजल्या जाणाऱ्या ९२ व्या ऑस्कर पुरस्कार  आज अमेरिकेतल्या लॉस एंजलीस मध्ये प्रदान करण्यात आले. दक्षिण कोरियाच्या पॅरासाइट या चित्रपटानं सर्वोकृष्ट चित्रपटासह...

आयकर विवरणपत्र अधिक गुंतागुंतीचे – दयानिधी मारन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बचतीला प्रोत्साहन देणारा नाही, अशी टीका द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी केली आहे. लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत सहभागी होताना त्यांनी सांगितले,...

लोकसभेत विरोधकांचा सभात्याग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पदोन्नतींमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या लोकसभेतल्या उत्तराने, समाधान न झाल्याने काँग्रेस, डीएमकेसह विरोधी सदस्यांनी सभात्याग केला....

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मोहीमेला प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविधतेतली एकता तसंच राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी देशभरात आजपासून एक भारत श्रेष्ठ भारत ह्या अभियानाला सुरुवात होत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या...

डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या चरित्रपटाचा फर्स्ट लुक जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मार्टीना फिल्म्स, जगुआर एंटरटेनमेंट आणि इतर दोन सहनिर्मात्यांनी भारतातील पाच वेगवेगळया चित्रपट प्रकल्पांमध्ये शंभर कोटी डॉलर्सची गुंतवणूक केल्याबद्दल माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आनंद...

सार्वजनिक रस्ते बंद करून इतरांची गैरसोय करू नका – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शनं करणारे दिल्लीतल्या शाहीन बागमधले आंदोलक सार्वजनिक रस्ते बंद करून इतरांची गैरसोय करू शकत नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायमूर्ती एस...

आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेस पक्षाचं प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत अलिकडेच दिलेल्या निर्णयावर कांग्रेस पक्षाने  प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून हा निर्णय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अधिकारांविरोधात...