खासगीपणासह नागरिकांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्र सरकारनं केलं स्पष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगीपणासह नागरिकांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. नागरिकांच्या खासगीपणाचा भंग करणार्या कोणत्याही मध्यस्थाविरोधात सरकार कठोर कारवाई करेल, असं केंद्रीय...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या अध्यक्ष अँजेला मर्केल आज नवी दिल्लीत ५ व्या द्वैवार्षिक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाचव्या द्वैवार्षिक आंतरसरकार परिषदेसाठी जर्मनीच्या अध्यक्षा अँजेला मर्केल काल संध्याकाळी तीन दिवसाच्या भारत भेटीवर आल्या आहेत. या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद मोदी आणि मर्केल संयुक्त अध्यक्षपदी...
राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्याचा ट्वीटर माध्यमाचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 22 नोव्हेंबरपासून सर्व राजकीय जाहिरातींना बंदी घालण्याचा निर्णय ट्वीटर या समाज माध्यमानं घेतला आहे.
राजकीय संदेशांचा प्रसार स्वतःच्या प्रयत्नांनी करायचा असतो ही प्रसिद्धी विकत घ्यायची नसते,...
भारताच्या सागरी हद्दीत फिरणाऱ्या मच्छिमार बोटींना भारतीय तटरक्षक दलानं ताब्यात घेतलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांजवळ भारताच्या सागरी हद्दीत संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या मच्छिमार बोटींना भारतीय तटरक्षक दलानं ताब्यात घेतलं आहे. या बोटींना पुढल्या चौकशीसाठी कवरत्ती इथं आणण्यात...
दिल्लीत हवेतील धूलिकणांचं प्रमाणात वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत हवेतील धूलिकणांचं प्रमाण आजही वाढलेलच होतं. आज सकाळी हवेतील धुळीकणाचा निर्देशांक 410 पर्यंत खाली आला होता. एवढा कमी निर्देशांक प्रदूषण वाढल्याचं दर्शवतो.
दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांमुळे,...
आर. के. माथूर यांनी लडाखचे नायब राज्यपाल म्हणून घेतली शपथ ; जम्मू -काश्मीर, लडाख...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल म्हणून राधाकृष्ण माथुर यांचा आज लेह इथं सिंधु...
लक्षद्वीप बेटांवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं ”महा” या चक्रीवादळात रूपांतर ; तामिळनाडू आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लक्षद्वीप बेटं आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आहे. या चक्रीवादळाला ''महा'' हे नाव दिल्याची माहिती भारतीय हवामान...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या केवाडियामध्ये स्टॅचू ऑफ युनिटी इथं सरदार वल्लभभाई पटेल यांना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४४ वी जयंती देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जात आहे. २०१४ पासून पटेल यांची...
आयएनएक्स मिडिया प्रकरणात काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना 13 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयएनएक्स मिडीया घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने 13 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
सक्तवसूली संचालनालयाने केलेली एक दिवसाच्या...
हंगेरीत कुस्ती स्पर्धेत भारताच्या रवींदरचा उपांत्य फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हंगेरीच्या बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या रविंद्र यांनं 61 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
रविंद्र यांनी...