१७ वर्षांखालच्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमची फिफाच्या अधिकाऱ्यांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी होत असलेल्या १७ वर्षांखालच्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमची पाहणी फिफा, या फुटबॉलच्या जागतिक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी काल केली. फिफाचे...

राज्यपाल आणि उपराज्यपालांची दोन दिवसीय परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यपाल आणि उपराज्यपालांची दोन दिवसीय परिषद आजपासून नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन इथं सुरू होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद भरणार आहे. राष्ट्रपती...

नवी दिल्लीत तिसऱ्या स्वच्छता पुरस्कारानं देशातल्या ४८ विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना गौरवण्यात आलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ४८ विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना नवी दिल्लीत तिसऱ्या स्वच्छता मानांकन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हे पुरस्कार निवासी, अनिवासी, तंत्रज्ञान तसंच शासकीय विद्यापीठ आणि निवासी...

जम्मू-कश्मीरमधे दहशतवादीविरोधी मोहीमेदरम्यान लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधे राजौरी जिल्ह्यात, नौशेरा सेक्टर इथं दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या शोध मोहिमेदरम्यान दोन भारतीय जवान शहीद झाले. शोधमोहिम अद्याप सुरु असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

सहकार क्षेत्राला करातून मिळाली सूट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर, ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी सोय उपलब्ध करून देत असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. संबंधित असेसमेंट वर्ष संपल्यापासून दोन वर्षांच्या कालावधित असं दुरुस्त...

मुंबई-गोवा महामार्गच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणवासीयांच स्वप्न असलेल्या मुंबई-गोवा महामार्गच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम जवळपास ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं आहे. खारेपाटण ते कलमठ आणि कलमठ ते झाराप असे दोन टप्पे...

राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्याचा ट्वीटर माध्यमाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 22 नोव्हेंबरपासून सर्व राजकीय जाहिरातींना बंदी घालण्याचा निर्णय ट्वीटर या समाज माध्यमानं घेतला आहे. राजकीय संदेशांचा प्रसार स्वतःच्या प्रयत्नांनी करायचा असतो ही प्रसिद्धी विकत घ्यायची नसते,...

संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्ष पुर्ण झाली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्ष पूर्ण झाली. या हल्यात शहीद झालेल्या जवानांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली अर्पण केली. २००१ ला आजच्याच...

मालवाहतुकीसाठीची देय रक्कम ऑनलाईन पद्धतीने भराता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालवाहतुकीसाठीची देय रक्कम भरण्यासाठी भारतीय रेल्वेनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार आता देय रक्कम एफबीडीच्या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं भरावी लागेल. देय रक्कम भरण्यासाठी...

निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरपंचाची निवड थेट निवडणुकीऐवजी निवडून आलेल्या सदस्यांमधून करायचा आज राज्य मंत्रीमंडळाने घेतला. त्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातल्या कलमांमधे सुधारणा तसंच काही कलमांचा नव्यानं समावेश करायलाही मंत्रीमंडळानं...