दहशतवादी किंवा नक्षलवादी हल्ल्यात, तसंच जातीय दंगलींमधे बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीसाठी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी किंवा नक्षलवादी हल्ल्यात, तसंच जातीय दंगलींमधे बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. आसाम आणि मेघालयमधे सर्व...

केरळमधल्या वृत्तवाहिन्यांवर लावलेली बंदी उठवण्यात आली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत अलिकडेच झालेल्या हिंसेच्या घटनांचं वार्तांकन करताना मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्याबद्दल केरळमधल्या एशिया नेट न्यूज टीव्ही आणि मीडीया वन या वृत्तवाहिन्यांवर लावलेली बंदी उठवण्यात...

दिल्ली पोलिसांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचारासंदर्भात, नऊ संशयितांना ओळखलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेएनयू हिंसाचार प्रकरणात नऊ संशयितांची दिल्ली पोलिसांना ओळख पटली आहे. विद्यापीठाच्या आवारात या महिन्याच्या ५ तारखेला झालेल्या घटनेच्या तपासाबद्दल माहिती देताना उपायुक्त तिर्की म्हणाले की,...

एम व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बोलावली बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. अर्थसंकल्पात राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं...

आयएनएक्स मिडिया प्रकरणात काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना 13 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयएनएक्स मिडीया घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने 13 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. सक्तवसूली संचालनालयाने केलेली एक दिवसाच्या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला तसंच नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहन केलं. ते काल दिल्लीत आढावा...

दिल्लीच्या तुघलकाबाद वनक्षेत्रात गुरु रविदास मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या तुघलकाबाद वनक्षेत्रात गुरु रविदास मंदिरासाठी कायमस्वरुपी बांधकाम करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. गुरु रविदास तलाव मंदिराच्या कुंपणात आणण्यालाही न्यायालयानं मंजुरी दिली आहे. याआधी...

भारताचे पहिले सीडीएस अर्थात, संरक्षण दल प्रमुख म्हणून लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे पहिले सीडीएस अर्थात, संरक्षण दल प्रमुख म्हणून लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती झाली आहे. लष्करसंबंधी मुद्यांवर सीडीएस हेच सरकारचं सल्लागार असतील, तसंच...

रोम इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटनं जिंकलं या हंगामातलं पहिलं सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या विनेश फोगटनं रोम इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत या हंगामातलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं आहे. ५३ किलोग्रॅम वजनी गटाच्या अंतिम फेरीत तिनं इक्वेडोरच्या लुईझा एलिझाबेथ वाल्वेर्ड...

निवृत्तीवेतनात कपात करण्याचा सरकारपुढे कोणताही प्रस्ताव नाही

नवी दिल्‍ली : सध्या संपूर्ण देशभर कोविड-19 महामारीचा उद्रेक झाला आहे, अशा काळामध्ये आर्थिक परिस्थितीविषयी अनेक अफवा पसरल्याचे निदर्शनास आले आहे. सरकार निवृत्तीवेतनामध्ये कपात करणार आहे किंवा हे वेतन देणे...