कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक विभागानं आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. मात्र या कालावधीत ठराविक मार्गांवरील नियोजित उड्डाणांना परवानगी देण्यात येणार असल्याचं...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचं उद्धाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचं उद्धाटन केलं तसंच राष्ट्रीय गुन्हे सूचना पोर्टलचं लोकार्पण केलं. ऑक्टोबर-२०१८ मधे मंजुरी देण्यात...

तामिळनाडूमधे आणखी दोन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं उभारायला केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमधे आणखी दोन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं उभारायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर विजय भास्कर यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली. अरियालूर आणि नव्यानं...

भारत ब्रिटन द्वीपक्षीय संबंध उंचीवर नेण्यासाठी महत्वाकांक्षी आराखड्याला स्वीकृती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ब्रिटनचे समपदस्थ बोरिस जॉन्सन यांनी द्विपक्षीय संबंध सर्वंकष धोरणात्मक पातळीपर्यंत उंचावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी आराखड्याला अर्थात रोडमॅप २०३० ला...

अँटीजेन चाचणी नंतर ही कोरोनाचा उपचार बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या अँटीजेन चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आणि सर्दी तापाची काही लक्षण दिसतं असली तर संबंधित रुग्णांची तातडीनं पीसीआर चाचणी करुन तो अहवाल प्राप्त होईपर्यंत तो...

कोविड-१९ संदर्भात राज्य सरकाराच्या मदतीसाठी केंद्र सरकारनं तीस अतिरिक्त सचिव आणि सहसचिवांची केली नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आणि राज्य सरकारांच्या मदतीसाठी तीस अतिरिक्त सचिव आणि सहसचिवांची केंद्र सरकारनं नियुक्ती केली आहे. ते विविध राज्यांमध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांबरोबर प्रतिबंधात्मक...

इस्रायलची भारताला वैद्यकीय मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रायलनं भारताला वैद्यकीय तज्ज्ञ आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत पाठवली आहे. हे तज्ज्ञ कोविड-१९ च्या जलदगती चाचण्या करण्यासाठी मदत करणार आहेत. एप्रिलमध्ये भारतानं इस्रायल ला, वैद्यकीय उपकरणं...

केंद्र सरकार केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण करणार स्थापन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण स्थापन केलं जाईल, अशी घोषणा केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. ते काल नवी...

भारताच्या सागरी हद्दीत फिरणाऱ्या मच्छिमार बोटींना भारतीय तटरक्षक दलानं ताब्यात घेतलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांजवळ भारताच्या सागरी हद्दीत संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या मच्छिमार बोटींना भारतीय तटरक्षक दलानं ताब्यात घेतलं आहे. या बोटींना पुढल्या चौकशीसाठी कवरत्ती इथं आणण्यात...

उपचारानंतर 24 रुग्ण पूर्ण बरे झाले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत कोरोना विषाणू संक्रमाणावरच्या उपचारानंतर 24 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. या 24 जणांमधे उत्तर प्रदेशातल्या 9, दिल्लीतल्या 5, केरळ आणि राजस्थानमधल्या प्रत्येकी तीन,...