वाघ मोजणीसाठी सर्वाधिक कॅमेरे भारतात

नवी दिल्ली : वाघांच्या संख्येची अचूक नोंद ठेवण्यासाठी वनक्षेत्रात सर्वात जास्त कॅमेरे बसवल्याबद्दल आपल्या देशाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असून, उद्या जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्तानं ...

शुक्रवारी प्रधानमंत्री कोक्राझारमध्ये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बोडो करारावर स्वाक्षरी झाल्यानिमित्त आसाममधे कोक्राझार इथं येत्या सात तारखेला होणा-या समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. चार लाखांहून अधिक लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित...

देशभरात विधानसभेच्या ५१ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला १६ तर काँग्रेसला १४ जागा

नवी दिल्ली : देशभरात विधानसभेच्या ५१ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला १६ तर काँग्रेसला १४ जागा, लोकसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत लोकजन शक्ती पार्टीनं समस्थीपूरची तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं साता-याची जागा...

भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाची पडझड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अॅडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलीयन फलंदाजाना भारतीय गोलदांजासमोर संघर्ष करावा लागत आहे. आज दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात...

कांद्याची भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीच्या मर्यादेत केले बदल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीच्या मर्यादेत बदल केला आहे. आता किरकोळ विक्रेत्यांना पाच टनांपर्यंत तर घाऊक विक्रेत्यांना २५...

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक निकषांवर आधारित असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक निकषांवर आधारित आहे; त्यात आधुनिक काळातील शिक्षण तज्ञाबरोबरच माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचं प्रतिबिंब दिसतं असं प्रतिपादन पंतप्रधान...

चीनी कंपन्यांचे कंत्राट सीमेवरील परिस्थितीमुळे रद्द केलेले नाही, रेल्वेचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : रेल्वेशी संबंधित कंपनीनं चीनी कंपन्यांना दिलेलं कंत्राट काल रद्द केलं. या निर्णयाचा सध्या सीमेवर सुरू असलेल्या निर्णयाशी काहीही संबंध नसल्याचं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव...

दिवाळीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवाळीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्र्यांनी या...

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर विकासाचं नवं पर्व सुरु / नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी शिष्टमंडळाची जम्मू...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीर मधून कलम-३७० हटवल्यानंतर या संपूर्ण प्रदेशाचा नव्यानं उदय झाला आहे, असं प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. येत्या काळात...

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशभरात कार्यक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आठ मार्च या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज काँग्रेस भवनात धुळे जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटीनं विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. देशासाठी हुतात्मा झालेल्या...