भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची ९५ वी जयंती. यानिमित्तानं देशभरातून वाजपेयी यांना आदरांजली वाहिली जात आहे. २५ डिसेंबर १९२४ ला ग्वाल्हेर इथं त्यांचा जन्म झाला....

भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्य़ातला व्यापार करार येत्या मे महिन्यापासून अंमलात येण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्य़ातला व्यापार करार येत्या मे महिन्यापासून अंमलात येण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारीला उभय देशांनी या करारांवर सह्या केल्या होत्या दिल्लीमध्ये उभय...

तान्हाजी चित्रपटातल्या दृश्यांचा वापर करून दिल्लीतल्या निवडणुशी संबंधित तयार केलेल्या चित्रफितीचा भारतीय जनता पार्टीचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तान्हाजी चित्रपटातल्या दृश्यांचा वापर करून दिल्लीतल्या निवडणुशी संबंधित तयार केलेल्या चित्रफितीचा भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं...

आय.आय.टी.त शैक्षणिक शुल्क जैसे-थे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आय.आय.टी तसंच  भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अर्थात आय. आय. आय. टी मध्ये शैक्षणिक शुल्क जैसे-थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२०-२१ या...

आरटीजीएस सुविधाही २४ तास उपलब्ध करून देण्याचा रिझर्व बँकेचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध करून दिल्यानंतर रिझर्व बॅंकेने आता आरटीजीएस सुविधाही २४ तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून या...

आरबीआयकडून गृहनिर्माण, ग्रामीण आणि प्राधान्य क्षेत्रांना अतिरिक्त वित्त सहाय्य

आता सोने आणि दागिन्यांच्या तारण मूल्याच्या 90% पर्यंत कर्ज घेता येणार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात आणि जगभरात कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने पैशांचा ओघ सुधारण्यासाठी आणि...

आधार आणि पॅन लिंक करण्यास ३१ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे ज्यांनी अद्याप लिंक केलं नसेल तर त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत...

आसाम रायफलच्या जवानांकडून ३ कोटी ८० लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाम रायफलच्या जवानांनी मणिपूरमधे भारत-म्यानमारच्या सीमेलगत मोरेह शहराजवळ ३ कोटी ८० लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. गस्त घालत असताना भारत-म्यानमारच्या सीमेलगत एक...

जम्मू-काश्मीर प्रशासनानं समाज माध्यमांवर असलेली बंदी उठवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर प्रशासनानं समाज माध्यमांवर असलेली बंदी उठवली आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर सात महिन्यांनी ही बंदी उठवली आहे. २-जी मोबाईल सेवा लोकांना वापरता येईल. या आधी...

बँकेच्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं तीन तज्ज्ञ सदस्यांची समिती केली स्थापन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकेच्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचं मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारनं तीन तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. माजी महालेखा नियंत्रक राजीव महर्षी या समितीचे अध्यक्ष...