कोविड लढ्यात मदतीसाठी परदेशी ओघ सुरूच

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड वरील उपचारासंबंधी फ्रान्सकडून २८ टन साहित्य आज भारतात दाखल झाले आहे. यामध्ये रुग्णालयांसाठी ८ ऑक्सिजन जनरेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. ही मदत म्हणजे...

युक्रेनमध्ये अडकलेल्या ८०० नागरिकांना घेऊन भारतीय वायुदलाची C-17 विमानं आज मायदेशी परतली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गंगा अभियाना अंतर्गत भारतीय वायुदलाची चार C-17 विमानं युक्रेनमध्ये अडकलेल्या ८०० नागरिकांना घेऊन आज सकाळी नवी दिल्ली जवळच्या वायुदलाच्या हिंडन विमानतळावर परतली. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट...

देशात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची आवश्यकता-धर्मेंद्र प्रधान

तात्काळ बॅटरी विनिमयाच्या सुविधेला चंदीगडमध्ये सुरुवात नवी दिल्ली :पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक, व्ही. पी.सिंग बदनोर यांच्या समवेत पेट्रोलिअम, नैसर्गिक वायु आणि स्टील खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बॅटरी विनिमयाची...

१९ वर्षाखालच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची उपांत्य फेरीत धडक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ७४ धावांनी पराभव...

अयोध्येत बुद्ध विहार बांधण्यासाठी जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बौद्धमय असताना साकेत नगरी म्हणून प्रसिद्द असलेल्या अयोध्येत एखाद्या ठिकाणी भव्य बुद्ध विहार बांधण्यासाठी जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन...

एकदम संचारबंदी न संपवता राज्यातल्या स्थितीनुसार टप्प्याटप्प्यानं त्याचं नियोजन करावं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्यातल्या नागरिकांपर्यंत प्रशासन पोहचलं असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवलं जात आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज प्रधानमंत्री नरेंद्र...

देशभरात कोरोना बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली : देशभरात कोरोना बाधितांची संख्या एक लाख ९० हजार ५३५ वर पोहोचली असून त्यापैकी ९१ हजार ८१९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण...

श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वा निमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. "श्री गुरु नानक देव जी यांना त्यांच्या प्रकाश पर्वानिमित्त मी...

उमेदवारांविरोधातील फौजदारी गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी प्रकरणांचे तपशील त्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणासंदर्भात दाखल झालेल्या एका अवमान याचिकेवर...

महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. सिडनी इथं आज इंग्लंडबरोबरचा उपांत्य फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. या...