पीएमसी बँक घोटाळ्यातल्या तीन आरोपींना २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातल्या तीन आरोपींना मुंबईतल्या न्यायालयानं, येत्या 23 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. एच.डी.आय.एलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान, त्याचा मुलगा सारंग, आणि...

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगचे लिलाव पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगचे लिलाव काल बेंगळुरुमध्ये पार पडले. अनेक तरुण क्रिकेटपटूंना यावेळी भरघोस बोली लागली. सर्वाधिक बोली लागलेल्या ११ खेळाडूंमधले ७ भारतीय आहेत. या...

युवक हे देशाचे भावी नेता आणि राष्ट्रनिर्माता – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युवक हे देशाचे भावी नेता आणि राष्ट्रनिर्माता आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल केलं. चालू आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पांत उच्च शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीसंदर्भात...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून केप टाऊन इथं सुरू झाला आहे. भारतानं नाणेफेक जिंकून सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी...

देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १२९ कोटींचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आजवर १२९ कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात सुमारे ७१ लाख लोकांनी लस घेतल्याचं केंद्रीय...

हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करुन सज्ज राहण्याचे...

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तसेच जैव विविधतेच्या होणाऱ्या नुकसानीला तोंड देण्यासाठी देशातल्या वन अधिकाऱ्यांनी ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करुन सज्ज व्हावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम....

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं जगभरातून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि तसंच जगभरातल्या लोकांनी स्वागत केलं आहे. ज्याप्रमाणे सर्व भारतीयांनी या निर्णयाचं स्वागत केला आहे,...

66.5 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी पारेषण योजनांना जलद नियामक मंजुरीसाठीच्या प्रस्तावाला ऊर्जा मंत्र्यांची मान्यता

नवी दिल्ली : 66.5 गिगावॅट राष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा अभियानाच्या प्रकल्पांसाठीच्या पारेषण योजनांना, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाकडून जलद नियामक मंजुरी मिळावी यासाठीच्या प्रस्तावाला ऊर्जा आणि नूतन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री...

देशाला गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यकता असून त्यासाठी अद्ययावत प्रशिक्षणाची गरज आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र...

राज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची...