देशातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही : एम व्यंकय्या...
नवी दिल्ली : भारताला आपल्या जवळच्या शेजाऱ्यांसह सर्वच देशांशी संबंध सौहार्दाचे राखायचे आहेत, मात्र देशातली शांतता भंग करण्याचा आणि अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करायचा कोणी प्रयत्न केला तर ते खपवून...
पालकांनी आपल्या मुलांशी मित्र होऊन संवाद साधावा : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालकांनी आपल्या मुलांशी मित्र होऊन संवाद साधावा, असं आवाहन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केलं आहे. त्या मुंबईत एका कार्यक्रमात बोलत...
तुर्कस्तानला भेट देणा-या भारतीयांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी, सरकारची पर्यटकांना सूचना
नवी दिल्ली : तुर्कस्तानला भेट देणा-या भारतीयांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी, यासाठी सरकारनं त्या देशात जाण्यासाठी पर्यटन विषयक सूचना जाहीर केल्या आहेत. अद्याप कोणताही अनुचित प्रकार नोंद झाल्याचं निदर्शनाला...
प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित करताना, लक्ष्मण रेषेचं उल्लंघन होत नाही ना याचा विचार करावा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित करताना, लक्ष्मण रेषेचं उल्लंघन होत नाही ना याचा विचार करावा, असा सल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला...
जागतिक महासागर दिनानिमित्त केंद्रिय पर्यावरण मंत्री राबवणार प्लास्टिक कचरा व्यवस्थापन मोहीम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक महासागर दिनानिमित्त केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर दोन महिन्यांसाठी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचे निर्मूलन या विषयावर जागरूकता मोहीम राबवणार आहेत.
प्लास्टिक...
भारतीय हवाई दलाच्या मिग-29 (यूपीजी) विमानाला अपघात
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या मिग-29 विमानाला आज सकाळी (दि.8 मे,2020) पावणे अकरा वाजता अपघात झाला. जालंधरनजिकच्या हवाई तळावरून प्रशिक्षण मोहिमेसाठी या विमानाचे उड्डाण करण्यात आले होते, त्यावेळीच हा अपघात झाला. या...
महाराष्ट्राच्या झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारे यांना ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’
नवी दिल्ली : मुंबईच्या परळ भागातील झेन सदावर्ते आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आकाश खिल्लारे याला यंदाचा (वर्ष 2019) राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची घोषणा...
कोविड चाचणी प्रयोगशाळेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची चाचणी करणाऱ्या ३ उच्च क्षमता चाचणी केंद्रांचं आज उद्घाटन केलं. यातलं एक चाचणी केंद्र मुंबईतल्या राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत आहेत....
डिजीटल व्यासपीठांवर आशय निर्मिती करणाऱ्या समुदायानं राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कारासाठी अर्ज करावेत असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजीटल व्यासपीठांवर आशय निर्मिती करणाऱ्या समुदायानं राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कारासाठी अर्ज करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हे पुरस्कार म्हणजे अशाप्रकारे आशय निर्मिती करणाऱ्या...
देशातल्या प्रमुख विज्ञान तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि औद्योगिक संस्थांना एकत्र जोडणाऱ्या पुणे नॉलेज क्लस्टरला केंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशातल्या प्रमुख विज्ञान तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि औद्योगिक संस्थांना एकत्र जोडणाऱ्या पुणे नॉलेज क्लस्टरला परवानगी दिली आहे. यामध्ये पुण्यातली विद्यापिठं, महाविद्यालयं, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...











