जगभरात २८ लाखाहून जास्त व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूनं आतापर्यंत जगभरात दोन लाखाहून जास्त बळी घेतले असून असून २८ लाखाहून जास्त व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
आतापर्यंत जगात २१० देशांमध्ये या विषाणूचा फैलाव...
न्यू डेव्हलपमेंट बँकेचं विभागीय कार्यालय भारतात लवकर सुरु करावं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यू डेव्हलपमेंट बँकेचं विभागीय कार्यालय भारतात लवकर सुरु करावं, असं आव्हान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ब्रासिलिया इथं ब्रिक्स व्यापार परिषद आणि न्यू डेव्हलपमेंट...
नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर २६ वेळा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर २६ वेळा पादाक्रांत करत नवीन विश्व विक्रम रचला आहे. हा विश्वविक्रम रचत कामी...
कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या वूहान प्रांताला चीनच्या अध्यक्षांनी दिली भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या वूहान प्रांताला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज पहिल्यांदाच भेट दिली. जिनपिंग यांनी कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी वूहानची...
ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत शंभर खासदारांच्या अनुमोदनामुळे ऋषी सुनक यांची आगेकूच
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची आगेकूच सुरू आहे. त्यानी काल शंभर खासदारांचं अनुमोदन मिळवल्यानं त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. लिझ ट्रस यांनी...
17 जुलैला खंडग्रास चंद्रग्रहण
नवी दिल्ली : भारतातून 17 जुलै 2019 ला खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 1 वाजून 31 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. पृथ्वीच्या छायेने चंद्र हळूहळू झाकला जाण्यास सुरुवात...
झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आफ्रिकेतील गांधी म्हणून ओळखले जाणारे झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं आज सकाळी 6 वाजता न्युमोनियाच्या विकारानं निधन झालं. ते 97 वर्षांचे होते.
कौंडा यांनी झांबियातल्या लष्करी...
अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील वस्तूंचे आयात शुल्क चीनकडून रद्द
बीजिंग : अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध चिघळत असतानाच चीनने अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील उत्पादनांवरच्या आयात करात सूट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील महिन्यात दोन्ही देशात व्यापार चर्चा सुरू...
चीनची अमेरिकेच्या मायक्रॉन टेक्नॉलॉजी संस्थेच्या मेमरी चिपच्या वापरावर बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनने अमेरिकेच्या मायक्रॉन टेक्नॉलॉजी संस्थेच्या मेमरी चिपच्या वापरावर बंदी घातली आहे. मेमरी चिप निर्मितीतील अमेरिकेची बलाढ्य कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजी निर्मित उत्पादने राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे चीन...
सौदी अरेबिया भारतात करणार शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
नवी दिल्ली : भारताच्या संभाव्य विकास वाढीची दखल घेत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियानं गुंतवणुकीसाठी आता भारतावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. देशातील पायाभूत सुविधा...