वाडा संघटनेनं रशियावर जागतिक क्रीडास्पर्धेत भाग घेण्यास घातली बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाडा अर्थात, जागतिक उत्तेजक चाचणी विरोधी संघटनेनं रशियावर जागतिक क्रीडास्पर्धेत भाग घेण्यास बंदी घातली. टोकियो इथं २०२० मध्ये होणारी ऑलिंपिक स्पर्धा आणि २०२२ मध्ये बिजिंग...

राजकीय कोंडी संपवण्यासाठी जनतेनं नवीन सरकारी नेतृत्वाची थेट निवड करावी – इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय कोंडी संपवण्यात कायदा यंत्रणाना अपयश आल्यास जनतेनं नवीन सरकारी नेतृत्वाची थेट निवड करावी असं, इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्हू यांनी म्हटलं आहे. संसद बरखास्त होण्याची शक्यता...

सिंगापूरमध्ये रंगणार अतूल्य भारत उपक्रमाचा रोड शो

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंगापूरमध्ये अतूल्य भारत उपक्रमाचा रोड शो होणार आहे. या रोड शोमुळे भारतीय पर्यटन क्षेत्रातल्या कंपन्यांना सिंगापूरमधल्या व्यवसायिकांशी संपर्क साधता येईल, अशी माहिती भारत पर्यटन विभागाच्या...

नेपाळ इथं सुरु असलेल्या 13व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धामधे भारतानं शंभरहून अधिक सुवर्ण पदकांसह...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरु असलेल्या 13व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धामधे भारतानं शंभरहून अधिक सुवर्ण पदकांसह दोनशेहून अधिक एकूण पदकांची कमाई केली आहे. स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारत दोनशेहून...

भारत आणि मॉरिशस देशांमध्ये बहुउद्देशी द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहमती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये परस्पर हिताच्या मुद्यांवर काम करण्यासाठी बहुउद्देशी द्विपक्षीय संबंध निर्माण व्हावेत यासाठी एकत्रितपणे काम करायला सहमती दर्शवली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र...

अमेरिकेच्या हवाईमधल्या पर्ल-हार्बर या नाविक तळावर गोळीबार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या हवाईमधल्या पर्ल-हार्बर या नाविक तळावर ज्या ठिकाणी काल गोळीबार झाला, त्या तळावर भारतीय एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदुरीया हवाई दलप्रमुख आणि त्यांच्यासोबत...

श्रीलंकेच्या नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी मालदीवचे परराष्ट्रमंत्री श्रीलंका दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद हे काल तीन दिवसाच्या श्रीलंका दौऱ्यावर गेले आहेत. गेली अनेक शतके मालदीव आणि श्रीलंकेची मैत्री आहे....

सुदानमध्ये सिरॅमिक फॅक्टरीत एलपीजी टँकरच्या स्फोटात २३ जण ठार त्यात किमान १९ भारतीयांचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुदानमध्ये एका सिरॅमिक फॅक्टरीत झालेल्या एलपीजी टँकरच्या स्फोटात २३ जण ठार झाले असून त्यात किमान १९ भारतीयांचा समावेश आहे. खार्टूम मधल्या भारतीय दूतावासानं दिलेल्या माहितीनुसार...

१३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदकं पटकावून प्रस्थापित केलं वर्चस्व

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरु असलेल्या तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं १० सुवर्ण पदकं पटकावून वर्चस्व प्रस्थापित केलं.‍ अँँथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं चार सुवर्ण, चार...

तेराव्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं मिळवली १४ पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेराव्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं १४ पदकं मिळवली असून यात ३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे. नेपाळच्या पोखरा इथं झालेल्या ट्रायथालॉन...