कोरोनामुळे पुणे, मुंबईतल्या नागरिकांकडे संशयाने बघू नका असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना बरा होऊ शकतो, कोरोनाबाधीत रूग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे असं आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यांनी आज फेसबुकवरून जनतेशी संवाद...
संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीसांची कारवाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमणाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या आज दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी भाजी मांडयांमध्ये आणि किराणा दुकानांमध्ये सामान्य नागरिकांची गर्दी...
पोलीसांनी संचारबंदीदरम्यानच्या कारवाईपूर्वी अत्यावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडणाऱ्यांची खात्री करावी – मुख्यमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात संचारबंदी लागू केलेली असली तरी कृषी आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद केलेली नाही, या वाहतुकीत अडथळे आले तर संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन...
पुढचे सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य राज्यात उपलब्ध – अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढचे सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य राज्यात उपलब्ध असल्यानं नागरिकांनी काळजी करू नये. त्यासाठी किराणा दुकानांवर एकाचवेळी गर्दीदेखील करू नये, असं आवाहन राज्याचे अन्न आणि...
विलगीकरणाची सूचना असलेल्या महिलेला कामावर रुजु होण्यास सांगणाऱ्या बँक व्यवस्थापकाविरोधात तक्रार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुणे इथून अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी इथं बदली झालेल्या स्टेट बँकेच्या महिला कर्मचाऱ्याच्या हातावर घरातच विलगीकरण कक्षात राहण्याचा शिक्का असून सुद्धा मोर्शी इथल्या बँकेच्या व्यवस्थापकानं सदर...
घरातच विलगीकरणात राहण्याची सूचना करूनही पळून गेलेल्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरातच विलगीकरण केलेलं असताना पळून गेलेल्या महिलेविरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही महिला शारजाह हून १५ मार्च रोजी नागपूर विमानतळावर आली होती. तिला घरातच...
जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल मुंबईत ११२ जणांविरोधात गुन्हे दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाच उल्लंघन केल्याबद्दल मुंबईत ११२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मात्र, कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचं मुंबई पोलीस...
सांगलीमध्ये आढळले कोरोनाचे चार रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सांगलीमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळले. त्यात दोन पुरुष आणि दोन स्त्रियांचा समावेश आहे. इस्लामपूर मधले एकाच कुटुंबातले चार लोक सौदी अरब इथं हज यात्रेसाठी गेले...
राज्यात संचारबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी पोलिसांना कारवाईचं स्वातंत्र्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘कोरोना’च्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती...
महाराष्ट्रातलं पहिलं करोनाग्रस्त दांपत्य उपचारानंतर करोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील पहिलं करोनाग्रस्त दांपत्य डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेऊन करोनामुक्त झाले आहे.
१४ दिवसांनी केलेली त्यांची वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह असून त्यांची आज पुन्हा चाचणी केली...











