केंद्र सरकार केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण करणार स्थापन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण स्थापन केलं जाईल, अशी घोषणा केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. ते काल नवी...
बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅवेलियनचं एस जयशंकर यांच्या हस्ते उद्धाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅवेलियनचं उद्धाटन काल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं. या महोत्सवासाठी भारतानं तीन चित्रपट आणि एका माहितीपटाची निवड केली आहे. बर्लिन...
काशी महाकाल एक्सप्रेस आजपासून
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काशी महाकाल एक्सप्रेस ही आयआरसीटीसीची तिसरी खाजगी रेल्वेगाडी आजपासून सुरू होत आहे. इंदूरजवळ ओंकारेश्वर, उज्जैनमध्ये महाकालेश्वर आणि वाराणसीमधलं काशी विश्वनाथ मंदीर या तीन ज्योतिर्लिंगांना या...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनमधून येणाऱ्या औषधांचा तुटवडा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनमधून येणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंवर देशांतर्गत औषध निर्माण करण्यासंदर्भात औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यां आणि वरिष्ठ सरकारी अधिका-यांबरोबर नीती...
चीनमध्ये नवी शैक्षणिक सत्रं स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये साऊथ वेस्ट विद्यापीठासहित अनेक विद्यापीठांची नवी शैक्षणिक सत्रं स्थगित करण्याचा निर्णय चिनी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. चीनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रांचा मुद्दा आरोग्य सचिव...
इराणमध्ये दोन करोना बाधीत रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये करोना विषाणूबाधेची पुष्टी झालेल्या दोन रुग्णांचा काल मृत्यू झाला. या विषाणूबाधेचे हे इराणमधले पहिले बळी आहेत. मरण पावलेल्या दोन व्यक्तींनी कधीही परदेश प्रवास केला...
‘दहशतवाद्यांना होणारा वित्त पुरवठा पाकिस्तानने थांबवावा’
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद्यांना होणा-या वित्त पुरवठ्याबाबत पाकिस्ताननं आपल्या बांधिलकीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कारवाई येत्या जूनपर्यंत करावी, असा कडक इशारा आर्थिक कारवाई कृती दलानं दिला आहे.
या कृतीदलातल्या तुर्कस्तान...
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती महिनाभरात कमी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची वाढलेली किंमत येत्या महिन्यात कमी होण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैर्सगिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं.
आज झारखंड मध्ये रायपूर...
राज्यात विजेच्या विक्रमी मागणीची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महावितरणच्या ग्राहकांनी काल विक्रमी विजेची मागणी नोंदवली. बुधवारी महावितरणकडे तब्बल २१ हजार ५७० मेगावॅटवीजेची मागणी झाली. ही मागणी पूर्ण केल्याचं महावितरणनं कळवलं आहे. यापूर्वी...
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील अनुत्तीर्णचा शेरा हटविणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या कुठलाही विद्यार्थीच्या गुणपत्रिकेवर यापुढे अनुतीर्ण असे लिहिले जाणार नाही.
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यात विद्यार्थी अपयशी झाला तरी त्याच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण...











